Smith Machchhar : ज्या कोपायलटने स्मित मछारवर हल्ला का केला ? तो कोण होता ? | Vishaych Bhari
Vishaych Bhari
0:00 / 0:00
Smith Machchhar : ज्या कोपायलटने स्मित मछारवर हल्ला का केला ? तो कोण होता ? | Vishaych Bhari
20 581 просмотр · 1 день назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
20 581 просмотр · 1 день назад
Smith Machchhar : ज्या कोपायलटने स्मित मछारवर हल्ला का केला ? तो कोण होता ? | Vishaych Bhari
दुबईहून इस्रायलच्या तेल अवीवकडे जाणारं विमान…शेकडो प्रवासी विमानात बसलेले…विमान हजारो फूट उंचीवर…सगळं काही नेहमीप्रमाणे सुरू असताना अचानक विमानाच्या कॉकपिटमध्येच दोन पायलटमध्ये झटापट सुरू होते. काही क्षणांत परिस्थिती इतकी गंभीर होते की विमान हजारो फूट खाली कोसळू लागतं. आणि त्याचवेळी विमानाचा भारतीय कॅप्टन स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कॉकपिटचा दरवाजा उघडतो, जेणेकरून बाहेरचे प्रवासी आणि इतर क्रू मेंबर्स आत येऊन हल्लेखोराला थांबवू शकतील. हा एखादा पिच्चरचा सिन वाटावा पण नाही..ही घटना घडलीय Flydubai च्या FZ1073 या विमानात..अन याच विमानातल्या त्या हल्लेखोरांची संपूर्ण माहिती आता समोर यायला लागलीय..म्हणूनच या हल्लेखोरांची संपूर्ण हिस्टरी काय आहे? त्यादिवशी 41 हजार फुटांवर काय घडलं? आणि ह्या घटनेबाबत नवीन काय update आल्या आहेत? हे संपूर्ण जाणून घेऊ या व्हिडीओच्यामाध्यमातून..
#vishaychbhari #flydubai #smitmachchhar #latestnews #marathinews
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, flydubai, flydubai news, flydubai latest news, flydubai FZ1073, flydubai FZ1073 incident, flydubai pilot attack, Smit machchhar, smit machchhar news, indian pilot smit machchhar, indian pilot attacked, smit machchhar pilot, hamam al hammami, hamam al hammami news, flydubai co pilot, co pilot attack, pilot attack mid air, cockpit fight, plane cockpit attack, flight emergency, dubai to tel aviv flight, dubai tel aviv flight incident, smith machar pilot, viral )