बायकोने बनवले पाहुण्यांना घावणे Ghavne 😍 | गावकीची वार्षिक पूजा | S For Satish | Ambavali, Kokan
S FOR SATISH
0:00 / 0:00
बायकोने बनवले पाहुण्यांना घावणे Ghavne 😍 | गावकीची वार्षिक पूजा | S For Satish | Ambavali, Kokan
112 197 просмотров · 1 год назад
S FOR SATISH
424 тыс. подписчиков
112 197 просмотров · 1 год назад
बायकोने बनवले पाहुण्यांना घावणे Ghavne 😍 | गावकीची वार्षिक पूजा | S For Satish | Ambavali, Kokan #BaykoneBanavlePahunyannaGhavne #GhavneChutney #GavkichiPujaKokan #sforsatish
दरवर्षी मे महिन्यात आमच्या गावकीची पूजा असते. आम्ही मे महिन्यात मुलांना सुट्टी पडल्यावर कोकणातल्या गावी येतो. या वेळेस मित्र प्रशांत गावी आला होता. मुले सर्व खुश होती. बायकोने सकाळी पाहुण्यांसाठी घावणे आणि चटणी बनवली होती. सकाळचा नाश्ता करून आम्ही तेजलला सोडायला साखरी येथे गेलो. आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या गावची वार्षिक पूजा पाहायला मिळणार आहे. गावात दिवसभर आनंदाचे वातावरण असते. सर्वजण एकत्र जेवण करतात. पूजे निम्मित जेवण गावातील महिला एकत्र येऊन करतात. कोकणात सर्व गावोगावी अशाच पूजा असतात. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. खूप खूप आभार.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy