बायकोने रानात बनवला सुकटांचा कालवण 😍 | आम्ही गेलो खेतूरपाल रानात | S For Satish | Ambavali, Kokan
S FOR SATISH
0:00 / 0:00
बायकोने रानात बनवला सुकटांचा कालवण 😍 | आम्ही गेलो खेतूरपाल रानात | S For Satish | Ambavali, Kokan
187 450 просмотров · 1 год назад
S FOR SATISH
423 тыс. подписчиков
187 450 просмотров · 1 год назад
बायकोने रानात बनवला सुकटांचा कालवण 😍 | आम्ही गेलो खेतूरपाल रानात | S For Satish | Ambavali, Kokan #SuktanchaKalvan #BaykoneBanvliSukatRecipe #KokanSukatRecipe #sforsatish
आम्ही मी महिन्यात पाऊस पडायच्या अगोदर खेतुरपाल या आमच्या रानात आम्ही लावलेली झाडे बघायला जात असतो. आम्ही लावलेली काजूची आंब्याची झाडे आता मोठी झाली आहेत. आपण लावलेल्या झाडांना आपल्या मुलांसारखी जपावी लागते तेव्हा ती झाडे मोठी होतात आणि आपल्याला गोड फळे देतात. ही झाडे वाढवताना खूप मेहनत घ्यावी लागते. आम्ही रानातली झाडांची कामे झाल्यावर रानात जेवण केले. बायको वर्षाने अतिशय जबरदस्त असे सुकाटांचे कालवण बनवले. आम्ही जेव्हा जेव्हा या ठिकाणी जातो तेव्हा एक वेगळीच मजा आम्हाला येत असते. आमचे जुने लहानपणीचे दिवस आठवतात. तुम्हाला आजचा व्हिडीओ कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another YouTube channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy