Перейти к содержимому

Election Commission Row | Gyanesh Kumar प्रकरण कोर्टात, दबावाच्या राजकारणाने गच्छंती? | Court

Mumbai Tak

0:00 / 0:00

Election Commission Row | Gyanesh Kumar प्रकरण कोर्टात, दबावाच्या राजकारणाने गच्छंती? | Court

76 281 просмотр · Трансляция закончилась 20 часов назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
76 281 просмотр · Трансляция закончилась 20 часов назад
Election Commission Row | Gyanesh Kumar प्रकरण कोर्टात, दबावाच्या राजकारणाने गच्छंती? | Court मुख्य निवडणूक आयुक्त Gyanesh Kumar यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या काही निर्णयांवरून वाद निर्माण झाला आहे. Indian Express च्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त Sukhbir Singh Sandhu आणि Vivek Joshi यांनी गेल्या १० महिन्यांत किमान १४ वेळा विविध निर्णय आणि प्रक्रियांवर लेखी आक्षेप नोंदवले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision) प्रक्रियेशी संबंधित निर्णयांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात आव्हान देण्यात आलं आहे. याचिकेत मतदारांची नावं वगळणे, नोंदणी, मतदार यादीचा डेटा आणि आयोगाच्या प्रशासकीय प्रक्रियांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. दरम्यान, विरोधी पक्षांकडून Gyanesh Kumar यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, तर निवडणूक आयोगाने SIR संदर्भातील निर्णय तिन्ही आयुक्तांनी एकमताने घेतल्याचं म्हटलं आहे. या संपूर्ण निवडणूक आयोग वाद (Election Commission Row) आणि कोर्टातील प्रकरणात पुढे काय होऊ शकतं, पाहा Mumbai Tak चा हा रिपोर्ट. #GyaneshKumar #ElectionCommission #ElectionCommissionRow #SIR #SupremeCourt #BombayHighCourt #IndianPolitics #MumbaiTak #RPT0284 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.