Election Commission of India Rift | दोन निवडणूक आयुक्तांचे अनेक आक्षेप, प्रकरण काय? | Gyanesh Kumar
Mumbai Tak
0:00 / 0:00
Election Commission of India Rift | दोन निवडणूक आयुक्तांचे अनेक आक्षेप, प्रकरण काय? | Gyanesh Kumar
163 680 просмотров · 22 часа назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
163 680 просмотров · 22 часа назад
Election Commission of India Rift | दोन निवडणूक आयुक्तांचे अनेक आक्षेप, प्रकरण काय?
निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) अंतर्गत मतभेदांची चर्चा सध्या सुरू झाली आहे. Indian Expressच्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त Sukhbir Singh Sandhu आणि Vivek Joshi यांनी गेल्या 10 महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर किमान 14 वेळा लेखी आक्षेप नोंदवले. हे आक्षेप मतदार नोंदणी, मतदारांची नावं वगळणे किंवा पुन्हा समाविष्ट करणे, SIR (Special Intensive Revision), मतदारांच्या डेटाबेसचा प्रवेश आणि Form 6 मधील बदलांशी संबंधित असल्याचं वृत्त आहे.
मात्र Election Commissionने अंतर्गत फूट असल्याचं नाकारलं आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, अशा सूचना आणि वेगवेगळे मतप्रवाह हे निर्णयप्रक्रियेचा सामान्य भाग असून गेल्या वर्षभरातील निर्णय पूर्ण आयोगाच्या एकमताने घेण्यात आले.
मग दोन आयुक्तांनी नेमके कोणते आक्षेप घेतले? SIR, Form 6 आणि मतदार यादीच्या डेटाबाबत प्रश्न काय आहेत? पाहा सविस्तर.
#ElectionCommission #ECI #ElectionCommissionRift #SIR #VoterList #GyaneshKumar #SukhbirSandhu #VivekJoshi
#RPT0284
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.