Перейти к содержимому

भाग १५: महाअंतिम भाग! चंपाच्या संघर्षाचा शेवट | Bhagyashali's Diary | Audio stories

Bhagyashali's Diary

0:00 / 0:00

भाग १५: महाअंतिम भाग! चंपाच्या संघर्षाचा शेवट | Bhagyashali's Diary | Audio stories

74 просмотра · 1 день назад
Bhagyashali's Diary
279 подписчиков
74 просмотра · 1 день назад
भाग १५: महाअंतिम भाग! चंपाच्या संघर्षाचा शेवट | Bhagyashali's Diary | Audio stories नमस्कार रसिकहो, 'भाग्यशाली डायरी'वर 'चंपा' मालिकेच्या संपूर्ण प्रवासात तुम्ही दाखवलेल्या अथांग प्रेमाबद्दल आणि दिलेल्या अखंड साथीबद्दल मनापासून धन्यवाद! आज सादर करत आहे या मालिकेचा 'महाअंतिम भाग'! आजच्या महाअंतिम भागात काय घडणार? मुसळधार पावसात, स्वतःच्या जिवाची तमा न बाळगता चंपा त्या दलदलीत पाऊल ठेवते. सिद्धार्थला वाचवण्यासाठी आणि आपल्या आयुष्याला लागलेला कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी ती थेट राघवनच्या समोर उभी ठाकते. राघवन आणि राम यांच्यातील प्राणघातक संघर्ष, चंपाने हातात घेतलेली पिस्तूल आणि अखेरच्या क्षणी पोलिसांची झालेली धडक एन्ट्री! चंपा या चक्रव्यूहातून स्वतःची आणि त्या वस्तीतील इतर भगिनींची कशी सुटका करते? राघवनच्या क्रौर्याचा शेवट कसा होतो? हे सर्व अनुभवण्यासाठी 'चंपा'चा हा अंगावर काटा आणणारा महाअंतिम भाग शेवटपर्यंत नक्की ऐका! संपूर्ण मालिका कशी वाटली, हे Comments मध्ये नक्की सांगा. आवडल्यास Like करा, मित्रांसोबत Share करा आणि पुढील नवीन कथांसाठी Channel ला Subscribe करायला विसरू नका! 🔔 🎬 'चंपा' मालिकेचे सर्व भाग (All Episodes Playlist): ▶️ भाग १:    • चंपा - भाग १: एक गूढ सुरुवात 🤫 Bhagyashali...   ▶️ भाग २:    • चंपा - भाग २: एक संशयास्पद शोध | Bhagyasha...   ▶️ भाग ३:    • चंपा- भाग ३: नक्की कोण आहे चंपा? Bhagyasha...   ▶️ भाग ४:    • चंपा भाग ४: संघर्षाची नवी पहाट | Bhagyasha...   ▶️ भाग ५:    • चंपा - भाग ५: एक धक्कादायक सत्य| Bhagyasha...   ▶️ भाग ६:    • चंपा भाग -६ : आंटीचा मृत्यु आणि नवीन संकट|...   ▶️ भाग ७:    • चंपा - भाग ७: एका निर्णयाने बदललं आयुष्य! ...   ▶️ भाग ८:    • चंपा - भाग ८: संकटातून सुटका अन् प्रेमाची ...   ▶️ भाग ९:    • चंपा भाग ९: हल्ला अन् त्याग! | Bhagyashali...   ▶️ भाग १०:   • चंपा - भाग १०: रक्ताचा सडा अन् प्रेमाचा उल...   ▶️ भाग ११:    • चंपा - भाग ११: राघवनची दहशत अन् चंपाचा धक्...   ▶️ भाग १२:    • चंपा - भाग १२: चंपा पुन्हा एका चक्रव्यूहात...   ▶️ भाग १३:    • चंपा - भाग १३: चंपाचा शोध! रश्मीची एंट्री ...   ▶️ भाग १४:   • चंपा - भाग १४: चंपा वाचली, सिद्धार्थ अडकला...   ✍ लेखन आणि सादरीकरण (Story & Voiceover): भाग्यशाली राऊत (Bhagyashali Raut) 🎨 पोस्टर वरील चेहरा (Face on Poster): अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) #Champa #ChampaFinalEpisode #ChampaPart15 #BhagyashalisDiary #MarathiKatha #MarathiAudioStory #MarathiSerial #BhagyashaliRaut #MarathiStorytelling #SuspenseStory #EmotionalKatha #CrimeThriller #MarathiPodcasts #AudioBookMarathi #Climax