Fly Dubai च्या विमानात Smit Machchhar यांचा पराक्रम, जखमी अवस्थेतही कसा वाचवला 180 लोकांचा जीव?
BolBhidu
0:00 / 0:00
Fly Dubai च्या विमानात Smit Machchhar यांचा पराक्रम, जखमी अवस्थेतही कसा वाचवला 180 लोकांचा जीव?
183 461 просмотр · 11 часов назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
183 461 просмотр · 11 часов назад
#BolBhidu #SmitMachchhar #FlyDubaiPlaneHijack
दुबईहून इस्रायलला जाणारं फ्लाय दुबईचं विमान. विमान ३४ हजार फुट उंचीवर उडत होतं आणि अचानक विमान चालवणाऱ्या भारतीय पायलटवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. २ मिनिटात विमान खाली कोसळून १४ हजार फुटांवर आलं. परिस्थिती इतकी गंभीर होती की, आणखी थोडा वेळ जरी विमान कंन्ट्रोलमध्ये आलं नसतं, तर विमानातल्या १८० प्रवाशांच्या जीवावर बेतलं असतं. पण ज्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला, जे कॉकपिटमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ते भारतीय पायलट स्मित मच्छार यांनी जीवाची बाजी लावली, हल्लेखोराला अडवलंच पण स्वतःच्या जीवाची परवा न करता, १८० प्रवाशांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. पण कॉकपिटमध्ये ओमानी को पायलट आणि स्मित मच्छार यांच्यात नेमकं काय घडलं ? भारतीय पायलट स्मित मच्छार यांनी हल्ला होऊन देखील विमानाला कंट्रोलमध्ये कसं आणलं? स्मित मच्छार आहेत कोण? जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/