Перейти к содержимому

आपलं नविन किचन | पारंपरिक स्वयंपाकघराची सुबक मांडणी, पितळी भातुकली, पितळी भांडी Kitchen Tour Sarita

Sarita's Kitchen

0:00 / 0:00

आपलं नविन किचन | पारंपरिक स्वयंपाकघराची सुबक मांडणी, पितळी भातुकली, पितळी भांडी Kitchen Tour Sarita

176 123 просмотра · 1 год назад
Sarita's Kitchen
2,65 млн подписчиков
176 123 просмотра · 1 год назад
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत. ऑर्डर करण्यासाठी | To Order - • Website - https://saritaskitchenofficial.com/ • Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7... आपलं नविन किचन | पारंपरिक स्वयंपाकघराची सुबक मांडणी, पितळी भातुकली, पितळी भांडी Kitchen Tour Sarita प्रत्येक गृहिणीला वाटते कि आपले स्वयंपाक घर म्हणजे आपले किचन सुंदर, सुटसुटीत नीटनेटके असावे. जेवढे शक्य होईल तेवढे सुटसुटीत असेल, तर ते आवरायला सुद्धा अगदी सोपे जाते. कुणाला मॉड्युलर किचन आवडते तर कुणाला पारंपरिक किचन आवडते. माझी आवड म्हणाल तर पारंपरिक किचन ची, सरताज किचन ची ओळख म्हणजे पारंपरिकता, जी मला नेहमीच जपून ठेवायला आवडते. पण रोजच्या आयुष्यात, धावपळीच्या जीवनात असे पारंपरिक किचन छान मेंटेन ठेवणे, म्हणजे तारेवरची कसरत.  म्हणून मग घरातले किचन आजच्या आधुनिक काळातले, मॉड्युलर किचन आहे पण हौस पूर्ण करण्यासाठी, आपले रेसिपी शूट चे किचन छान पारंपरिक पद्धतीने सजवले आहे. तुम्हाला पण त्यात तयार झालेल्या रेसिपीज बघायला आवडतात. आपल्या या पारंपरिक किचन ला २ वर्षे पूर्ण झाली, म्हणून म्हंटले थोडासा बदल करूया.  हे किचन पण सुंदर पारंपरिक पद्धतीने सजवलेले आहे, काही नव्या जुन्याची सांगड घालून केलेले. बघायला अजिबात विसरू नका, आपले नवीन स्वयंपाक घर म्हणजे नवीन किचन टूर.  Other Recipes - किचन कसे लावावे? किचनची सुबक मांडणी। Kitchen Tour/Trolly and Kitchen Organization tips। kitchen hacks     • किचन कसे लावावे?किचनची सुबक मांडणी। Kitche...   नवीन किचन टूर | New Kitchen Tour | Finally नवीन किचन तयार झाले @saritaskitchen my kitchen tour    • नवीन किचन टूर | New Kitchen Tour | Finally...   मी माझं पांढरं किचन मेंटेन कसं करते? किचन बनवताना मटेरियल कसे असावे? Daily Kitchen cleaning habbits    • मी माझं पांढरं किचन मेंटेन कसं करते? किचन ...   किचन सेट करत असताना महत्त्वाच्या किचन टिप्स / स्वयंपाक घरात उपयोगी किचन टिप्स / Kitchen organization    • किचन सेट करत असताना महत्त्वाच्या किचन टिप्...   आपलं नविन स्वयंपाक घर | सुंदर, सुबक पारंपरिक किचन मांडणी Kitchen Tour Marathi | Traditional Kitchen    • आपलं नविन स्वयंपाक घर | सुंदर, सुबक पारंपर...   माझ्या किचमधील भांडी | भांडी खरेदी करताना या १० गोष्टी माहिती असायलाच हव्यात Utelsils Kitchen Tour     • माझ्या किचमधील भांडी | भांडी खरेदी करताना ...   स्वयंपाक करताना या गोष्टी माहित असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips    • स्वयंपाक करताना या गोष्टी माहित असायलाच हव...   स्वयंपाक घरात उपयोगी येणाऱ्या किचन टिप्स। भाज्या कशा टिकवायच्या?। How to store vegetables part 2    • स्वयंपाक घरात उपयोगी येणाऱ्या किचन टिप्स। ...   रोजची कामं सोपी होण्यासाठी आणि माणसं जपण्यासाठी ११ टिप्स | 11 महत्वाच्या किचन टिप्स 11 Kitchen Tips    • रोजची कामं सोपी होण्यासाठी आणि माणसं जपण्य...   #kitchentoursaritaskitchen #saritaskitchennewkitchen #kitchenstudio #tranditionalkitchenideas #tranditionalkitchentour #saritaskitchenmarathi #kitchentour #brassvessels  आपलं नविन स्वयंपाक घर | किचन टूर | सरिताज किचन टूर | किचन टूर मराठी | किचनची सुबक मांडणी | किचन कसे लावावे | पारंपरिक स्वयंपाकघर आयडीयाज | Our new kitchen | kitchen tour | sarita kitchen tour | how to organise kitchen | kitchen organisation ideas | how to set kitchen | modular kitchen ideas | kitchen tour marathi #saritaskitchen #सरिताकिचन For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com