डोसा, चपाती, भाकरीसाठी कोणता तवा? स्वच्छता, पितळी पारंपरिक भांडी वापरताना १६ चुका टाळा 16Kitchen Tip
Sarita's Kitchen
0:00 / 0:00
डोसा, चपाती, भाकरीसाठी कोणता तवा? स्वच्छता, पितळी पारंपरिक भांडी वापरताना १६ चुका टाळा 16Kitchen Tip
84 618 просмотров · 1 год назад
Sarita's Kitchen
2,65 млн подписчиков
84 618 просмотров · 1 год назад
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
कल्हई साठी मुंबई कॉन्टॅक्ट नंबर -
सारिका म्हस्के 8446324467
समाधान म्हस्के 8446408183
कल्हई साठी पुणे कॉन्टॅक्ट नंबर -
पुणे तांबट आळी -
Pravin Handicrafts
Address- 107, Kasba Peth, Manik Chowk, Tambat Aali, Pune, Maharashtra 411011, Only On Sunday Closed
Time- 10Am To 5Pm
Contact Number- 8698209494
Pune Address - Google Map- https://maps.app.goo.gl/HrvGKBbh1RAgF...
डोसा, चपाती, भाकरीसाठी कोणता तवा? स्वच्छता, पितळी पारंपरिक भांडी वापरताना १६ चुका टाळा 16 Kitchen Tip
लोखंडी आणि भिडाची भांडी वापर, आणि स्वछता -
स्वयंपाक घर म्हंटले कित्येक पदार्थ तयार होत असतात, डाळ, भट, भाज्या, पोळी, भाकरी, वरणाचे प्रकार, आमटीचा प्रकार, पराठ्याचे प्रकार, नाश्त्याचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, शाळेचे डबे, ऑफिसचा दाब आणि बरंच काही.
हे सगळं करत असताना आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची भांडी लागतात. तवे लागतात. आजकाल बाजारात बऱ्याच प्रकाराची बी भांडी आली आहेत. नॉनस्टिक भांडी, हार्ड अनोडाइझ्ड भांडी, वेगवेगळे प्रकारचे कुकर, पण आजकाल सगळ्यांनाच आपल्या पारंपरिक भांड्यांचे महत्व पटले आहे. पण काही काळापासून त्यांचा वापर कमी झाल्याने ती नक्की वापरायची कशी असा प्रश्न सगळ्यांना पडतो.
म्हणूनच आज आपण पितळेची भांडी, लोखंडी भांडी आणि भिडाची भांडी या विषयावर बोलणार आहोत. पितळेची भांडी वापरताना त्यांना कल्हई असावी का? ती साफ कशी करावी? पितळी भांड्यात आंबट पदार्थ करू शकतो का? लोखंडी भांडी घणजू नयेत म्हणून काय करावे? अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत.
माझ्या किचमधील भांडी | भांडी खरेदी करताना या १० गोष्टी माहिती असायलाच हव्यात Utensils Kitchen Tour • माझ्या किचमधील भांडी | भांडी खरेदी करताना ...
रेसीपी शूट करताना मी कोणती भांडी वापरते? किचन टूर My Kitchen Cookware Tour भांड्यांसाठी टिप्स मराठीत • रेसीपी शूट करताना मी कोणती भांडी वापरते? क...
आपलं नविन किचन | पारंपरिक स्वयंपाकघराची सुबक मांडणी, पितळी भातुकली, पितळी भांडी Kitchen Tour Sarita • आपलं नविन किचन | पारंपरिक स्वयंपाकघराची सु...
लोखंडी भांडी गंजतात? भिडाचा तवा कसा वापरायचा, साफ करायचा? How To Season Cast Iron Pan/Saritaskitchen • लोखंडी भांडी गंजतात? भिडाचा तवा कसा वापराय...
स्वयंपाक करताना या गोष्टी माहित असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • स्वयंपाक करताना या गोष्टी माहित असायलाच हव...
भाज्या चिरताना या गोष्टी माहिती असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • भाज्या चिरताना या गोष्टी माहिती असायलाच हव...
माझी रोजच्या वापरातील स्टीलची भांडी | स्टील भांडी चिरतात? भाजी करपते? Saritas kitchen cookware tour • माझी रोजच्या वापरातील स्टीलची भांडी | स्टी...
किचन सेट करत असताना महत्त्वाच्या किचन टिप्स / स्वयंपाक घरात उपयोगी किचन टिप्स / Kitchen organization • किचन सेट करत असताना महत्त्वाच्या किचन टिप्...
स्वयंपाक घरात उपयोगी पडणार्या १० टिप्स । किचन टिप्स मराठीमध्ये । Useful Kitchen Hacks । • स्वयंपाक घरात उपयोगी पडणार्या १० टिप्स । ...
10 किचन टिप्स - भाग 3 आधी ऐकल्या नसतील, आता पदार्थ टिकून राहतील, स्वयंपाक होईल रुचकर. 10 KitchenTips • 10 किचन टिप्स - भाग 3 आधी ऐकल्या नसतील, आत...
Timelines
• video summary 00:00
• पितळी भांडी 1:22
• प्रकार 1 ज्यात अन्न शिजवले जात नाही 2:04
• प्रकार 2 अशी भांडी ज्यामधये आपण अन्न शिजवतो 4:22
• कल्हई म्हणजे नक्की काय असते 5:47
• कल्हई किती दिवसणी करावी लागते आणि कोण करून देते 7:58
• कल्हईचे फायदे काय 7:08
• कल्हई कुठे करून मिळेल 9:30
• पितळी भांड्याची स्वछता 11:13
• लोखंडी आणि भिडाची भांडी फरक 12:20
• लोखंडी भांडी कशासाठी वापरावीत 3:20
• भिडाची भांडी 14:21
• लोखंडी आणि भीडच्या भांड्यांची स्वच्छता 15:39
• टिकाऊपणा 16:25
#bidachibhandi #tambyachibhandi #pitalechibhandi #castiron #tambianipitlechibhandi #saritakitchenmarathi #लोखंडीआणिभिडाचीभांडीवापरआणिस्वछता #पितळीभांडी #तांब्याचीभांडी #भिडाचीभांडी #सरिताकिचनमराठी
#saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com