भात कापणीच्या वेळी आजीने सांगितली वाघाची धक्कादायक गोष्ट! 🐅😱
Radhika & Tushar Village Life
0:00 / 0:00
भात कापणीच्या वेळी आजीने सांगितली वाघाची धक्कादायक गोष्ट! 🐅😱
104 977 просмотров · 7 дней назад
Radhika & Tushar Village Life
27,5 тыс. подписчиков
104 977 просмотров · 7 дней назад
🌾 आज आम्ही शेतात भात कापायला गेलो होतो. शेतातील काम करताना आजीसोबत गप्पा मारल्या आणि गावात आलेल्या वाघाबद्दलही चर्चा झाली. 🐅
वाघाने बकऱ्या खाल्ल्या आणि एका कुत्र्याला जखमी केलं होतं. शेतातील काम, भात कापणी, आजीसोबतच्या गप्पा आणि गावाकडच्या जीवनाची अशीच एक सुंदर झलक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. 🌿❤️
व्हिडिओ आवडला तर Like, Comment आणि Subscribe नक्की करा. 🙏🏻
Bhat Kapni
Village Life
Sheti Kam
Village Vlog
Wagh Ala
Warli Language