Перейти к содержимому

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी मा.लहू कानडे यांचे व्याख्यान व शाहीर देवानंद माळी यांचे सादरीकरण

Shiv Varta

0:00 / 0:00

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी मा.लहू कानडे यांचे व्याख्यान व शाहीर देवानंद माळी यांचे सादरीकरण

1 085 просмотров · 5 лет назад
Shiv Varta
6,94 тыс. подписчиков
1 085 просмотров · 5 лет назад
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनामार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रविवार, दि. १ ऑगस्ट, २०२१ रोजी सकाळी ११ वाजता प्रख्यात लेखक-कवी आणि महाराष्ट्र विधानसभेचे मा. सदस्य श्री. लहू कानडे यांचे विशेष ऑनलाईन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सांगली येथील शाहीर देवानंद माळी यांचे शाहीरी सादरीकरणही आयोजित करण्यात आले आहे. त्याचा समावेशही सदर व्हिडिओमध्ये आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आहेत, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. This video consists of a special lecture of Shri. Lahu Kanade who throws a light upon the legendary Annabhau Sathe's Life and Work in a very unique and studious way, on the occasion of his birth anniversary. Also, a veteran Shahir from Sangli Shri. Devanand Mali also sings few very popular poems penned by Annabhau Sathe. (Credits:- This video contains 2 folk songs i.e. Lokgeete penned by Annabhau Sathe. 1) Mazi Maina Gavavar Rahili and 2) Jag Badal Ghaluni Ghav which are sung by Shahir Devanand Mali.)