Praniti Shinde : Solapur मध्ये ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन, 'वोट चोरी'च्या घोषणा
Mumbai Tak
0:00 / 0:00
Praniti Shinde : Solapur मध्ये ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन, 'वोट चोरी'च्या घोषणा
7 088 просмотров · 3 нед. назад
Mumbai Tak
4,71 млн подписчиков
7 088 просмотров · 3 нед. назад
सोलापुरात 'वोट चोरी' आणि मतदान प्रक्रियेतील त्रुटींविरोधात काँग्रेस पक्षाने खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात आक्रमक रॅली काढली. चार हुतात्मा चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. मतदार यादीतून १३ कोटी नावे रद्द झाल्याचा आरोप करत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा आणि अटकेची मागणी त्यांनी केली. जंतरमंतरवरील CJP आंदोलकांवरील पोलिसांच्या कारवाईचा निषेध करत, देशात सध्या 'अघोषित आणीबाणी' असल्याची घणाघाती टीकाही त्यांनी यावेळी केली.
Led by Congress MP Praniti Shinde, a massive and aggressive rally was organized in Solapur against alleged 'vote theft' and election irregularities. The protest march from Char Hutatma Chowk to Dr. Babasaheb Ambedkar Chowk saw Shinde heavily criticizing the Central Government and Devendra Fadnavis. Demanding the arrest and resignation of CEC Gyanesh Kumar, she alleged that 13 crore names were deliberately deleted from the voter lists. Condemning the police action on CJP protesters at Jantar Mantar, she further slammed the BJP, stating that an 'undeclared emergency' is currently ongoing in the country.
Praniti Shinde : Solapur मध्ये ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन, 'वोट चोरी'च्या घोषणा
#PranitiShinde #Solapur #Congress #VoteChori #ElectionCommission #MaharashtraPolitics #MarathiNews #MHT026
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.