Sharad Pawar & Prafful Patel भेटीचं राजकारण होणार की दिवाळीनंतर मनोमिलन होणार | Sunetra Pawar
Mumbai Tak
0:00 / 0:00
Sharad Pawar & Prafful Patel भेटीचं राजकारण होणार की दिवाळीनंतर मनोमिलन होणार | Sunetra Pawar
47 142 просмотра · Трансляция закончилась 12 ч назад
Mumbai Tak
4,71 млн подписчиков
47 142 просмотра · Трансляция закончилась 12 ч назад
दिवाळीचा सण संपला, आता महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या घडामोडींचे फटाके फुटणार का? नेत्यांच्या भेटीगाठी वाढत आहेत. या भेटी केवळ सदिच्छा आहेत की राजकीय मनोमिलनाची सुरुवात? राजकीय मतभेद बाजूला ठेवून नवी समीकरणं जुळणार की संघर्ष आणखी तीव्र होणार?
दिवाळीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडणार? कोणाच्या भेटीगाठींमधून कोणते राजकीय संकेत मिळत आहेत? पाहा या विशेष चर्चेत!
#RPT0284
Post Diwali, is Maharashtra politics heading towards a major political twist?
A series of political meetings and interactions has sparked questions about possible reconciliations, new alliances and changing political equations. Are these meetings just courtesy visits, or could they lead to political understanding and rapprochement?
Will political differences give way to reconciliation, or are bigger political fireworks waiting to happen?
Watch this special discussion on the latest developments and possible political signals in Maharashtra.
आजचा मुद्दा LIVE : दिवाळीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात फटाके? भेटीगाठी मनोमिलनपर्यंत जाणार ?
#SharadPawar #MaharashtraPolitics #RavikiranRKD
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.