Перейти к содержимому

Diabetes म्हणजे काय?| TATS EP 55 | Dr. Bhagyesh Kulkarni | Marathi Podcast #AmukTamuk

Amuk Tamuk

0:00 / 0:00

Diabetes म्हणजे काय?| TATS EP 55 | Dr. Bhagyesh Kulkarni | Marathi Podcast #AmukTamuk

344 013 просмотров · 2 г. назад
Amuk Tamuk
722 тыс. подписчиков
344 013 просмотров · 2 г. назад
Diabetes पासून वाचायचं कसं? या पहिल्या भागामध्ये आपण, Diabetes बद्दल आपल्याला पूर्ण माहिती आहे का? Diabetes कशामुळे होतो? Diabetes मध्ये काय त्रास होतो? Metformin कसं काम करत? काय खाल्लं पाहिजे काय avoid केलं पाहिजे? कश्या पद्धतीची lifestyle follow केली पाहिजे? अश्या सगळ्या शंकांविषयी विषयी आपण चर्चा केली आहे डॉ. भाग्येश कुलकर्णी (Diabetes Reversal Specialist, Wellness Coach) यांच्याशी. डॉ. भाग्येश कुलकर्णी यांना संपर्क सांधण्यासाठी या link वर click करा https://drbhagyeshkulkarni.com/ आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com Disclaimer: व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत. अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे. चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही. अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही.. Credits: Guest: Dr.Bhagyesh Kulkarni (Diabetes Reversal Specialist, Wellness Coach) Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav. Editor: Mohit Ubhe. Intern: Sohan Mane. Social Media Manager: Sonali Gokhale. Legal Advisor: Savni Vaze. Connect with us: Twitter:   / amuk_tamuk   Instagram:   / amuktamuk   Facebook:   / amuktamukpodcasts   Spotify: https://open.spotify.com/episode/52Xp... #AmukTamuk #marathipodcasts 00:00 - Introduction 02:48 - Cause of diabetes 12:21 - Relation of lifestyle and diabetes 16:53 - Diabetes as a silent disease 24:35 - Diabetes and stress 35:57 - Diet plan for diabetes