ऊस दरावरून शेतकरी आक्रमक! कराडमध्ये ऊसाचे ट्रॅक्टर पेटवले | Sugarcane Rate Protest
Saam TV News
0:00 / 0:00
ऊस दरावरून शेतकरी आक्रमक! कराडमध्ये ऊसाचे ट्रॅक्टर पेटवले | Sugarcane Rate Protest
19 316 просмотров · 8 ч назад
Saam TV News
6,23 млн подписчиков
19 316 просмотров · 8 ч назад
ऊस दराबाबत अद्याप तोडगा न निघाल्याने कराडमध्ये शेतकरी संघटना आक्रमक झालीय.. उंब्रजपासून दोन किलोमीटर अंतरावर 'कृष्णा' सहकारी कारखान्याकडे जाणाऱ्या उसाचा ट्रॅक्टर पेटवून देण्यात आला. दोन दिवसांत ऊस दर जाहीर न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन पेटवण्याचा इशारा संतप्त कार्यकर्त्यांनी दिलाय...
Karad News, Sugarcane Rate Protest, Sugarcane Farmers Protest, Krishna Sugar Factory, Krishna Cooperative Sugar Factory, Umbraj News, Karad Farmer Protest, Sugarcane Rate Maharashtra, Farmer Protest Maharashtra, शेतकरी आंदोलन, ऊस दर आंदोलन, ऊस दर संघर्ष, ऊस दर जाहीर करा, कराड बातमी, कराड आंदोलन, कृष्णा सहकारी साखर कारखाना, उंब्रज बातमी, ट्रॅक्टर पेटवला, शेतकरी संघटना, महाराष्ट्र शेतकरी आंदोलन, Sugarcane News, Maharashtra News, Breaking News Marathi, Saam TV, Saam TV News
#SugarcaneRate #FarmerProtest #KaradNews #KrishnaSugarFactory #ऊसदर #शेतकरीआंदोलन #कराड #Umbraj #SugarcaneFarmers #MaharashtraNews #BreakingNews #SaamTV
Thumbnail Text