Farmer Protest : Pune Bengaluru Highway वर शेतकऱ्यांचा मुक्काम ! नेमकं काय घडलं ? | Vishaych Bhari
Vishaych Bhari
0:00 / 0:00
Farmer Protest : Pune Bengaluru Highway वर शेतकऱ्यांचा मुक्काम ! नेमकं काय घडलं ? | Vishaych Bhari
36 947 просмотров · 8 ч назад
Vishaych Bhari
1,17 млн подписчиков
36 947 просмотров · 8 ч назад
Farmer Protest : Pune Bengaluru Highway वर शेतकऱ्यांचा मुक्काम ! नेमकं काय घडलं ? | Vishaych Bhari
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग गेल्या 22 तासांपासून ठप्प आहे. एकीकडे शेतकरी रस्त्यावर चूल पेटवून ठिय्या मांडून बसलेत. तर दुसरीकडे हजारो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सध्या उसाच्या दरावरून रणकंदन माजलंय! 'ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाला पहिली उचल प्रतिटन साडेचार हजार रुपये मिळालीच पाहिजे', या एकाच ठाम आणि आक्रमक मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता रस्त्यावर उतरली आहे. आणि हे आंदोलन फक्त साध्या घोषणाबाजीपुरतं मर्यादित उरलेलं नाही, तर या आंदोलनाने पुणे-बेंगलोर या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाची पुरती नाकेबंदी केली आहे! गेल्या तब्बल २२ तासांपासून राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे रोखून धरण्यात आलाय. महामार्गावर वाहनांच्या १५ ते २० किलोमीटर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. महामार्गावर अडकलेल्या काही ट्रक चालकांनी थेट "आंदोलकांनी आम्हाला मारहाण केली आणि गाड्यांची तोडफोड केली" असा गंभीर आरोप केला आहे. नक्की पुणे-बेंगलोर महामार्गावर गेल्या २२ तासांत काय घडलंय? राजू शेट्टी यांनी सरकार आणि साखर कारखानदारांना कोणता थेट इशारा दिला आहे? आंदोलकांच्या मुख्य मागण्या नेमक्या काय आहेत आणि प्रतिटन ४,५०० रुपयांच्या पहिल्या उचल मागे शेतकरी इतके आक्रमक का आहेत आणि महामार्ग पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे सर्वसामान्यांचे हाल आणि राज्याच्या वाहतूक व्यवस्थेवर याचा काय परिणाम होतोय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
#vishaychbhari #shetkariandolan #todaysnews #marathinews #trending #farmerprotest
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
Facebook link : Vishaych Bhari FB
https://www.facebook.com/profile.php?...
Instagram link : Vishaych Bhari
/ vishayachbhari
Our Website :
https://vishaychbhari.com
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
( vishaych bhari, pune bengaluru highway, pune bengaluru highway farmer protest, shetkari sanghatana todays andolan, sugarcane price protest maharashtra, nagthane rasta roko, pune bangalore highway traffic today, satara farmer protest news, maharashtra farmer protest, shetkari andolan 2026, raju shetti, maharashtra highway traffic news, farmer protest news today, satara news, traffic jam, maharashtra latest news, mumbapune, viral, trending, marathi news, शेतकरी आंदोलन )