Перейти к содержимому

आम्ही गेलो केळशी गावामध्ये पलिताचा नाच पाहण्यासाठी 😍 पलिताचा नाच पाहण्या साठी काय जमला माहोल 😍❤️🙏🏻

Kokani vidu khambe 🌴🌳

0:00 / 0:00

आम्ही गेलो केळशी गावामध्ये पलिताचा नाच पाहण्यासाठी 😍 पलिताचा नाच पाहण्या साठी काय जमला माहोल 😍❤️🙏🏻

1 675 просмотров · 1 год назад
Kokani vidu khambe 🌴🌳
2,23 тыс. подписчиков
1 675 просмотров · 1 год назад
हा व्हिडीओ महाराष्ट्रातील कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील केळशी गावातला आहे. वर्षानुवर्षे चालत आलेली गणपती उत्सव व गौरी पूजन आणि जागरणाची ही परंपरा आहे. गौरी पुजनाच्या रात्री केळशीतील नागरीक गौरी जागरणासाठी सनई व ढोलक्याच्या आवाजात नाचून गाऊन ही परंपरा साजरी करतात. पलेते किंवा पलीते हे लोखंडी पळीत तेल व चिंधी च्या सहाय्याने पेटवलेली आगीची मशाल होय. ही मशाल व पळिता घेऊन आपल्या वाडी गावातून नाचत गाजत आपल्या केळशी गावचा देवस्थान आहे श्री कालभैरव मंदिर पिंपळपार तिथ पर्यंत नाचत गाजत येतात व तेथे देवाला भेट देऊन पुन्हा आपल्या गावा वाडीत नाचत गाजत जातात. पलीता नाच हिच आमच्या केळशी गावाची शान | पलीता नाच 2025 | #palitanach2025 #palitanachhichamchishan #whatsappstatus #viralshort #youtubeshorts #youtube #kelshi #dapoli #kokan #konkan #maverickshri #konkan #kokan #paletenach #palitenach #paletedance #kelshi #पलेतेनाच #पलीतेनाच #कोकण #गौरीगणपतीउत्सव #गौरीपूजन #पलेतेडांस #केळशी