Перейти к содержимому

पडला तो फक्त थर… पण हिम्मत नाही! 🚩जय हनुमान गोविंदा पथकाचा ९ थराचा थरारक प्रयत्न 😍💪🏻

Kokani vidu khambe 🌴🌳

0:00 / 0:00

पडला तो फक्त थर… पण हिम्मत नाही! 🚩जय हनुमान गोविंदा पथकाचा ९ थराचा थरारक प्रयत्न 😍💪🏻

1 039 просмотров · 2 недели назад
Kokani vidu khambe 🌴🌳
2,24 тыс. подписчиков
1 039 просмотров · 2 недели назад
जय हनुमान गोविंदा पथकासोबत गोपालकाला उत्सवाचा अनुभव घेतला. 🚩❤️ ९ थरांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही, पण त्यांची जिद्द, एकजूट आणि हिम्मत अजिबात कमी झाली नाही! 💪 “पडला तो फक्त थर… जय हनुमान गोविंदा पथकाची हिम्मत नाही!” ❤️‍🔥 आजचा प्रयत्न अपयशी ठरला असेल, पण उद्याच्या विजयाची सुरुवात इथूनच झाली आहे! 🚩🔥 जय गोविंदा! 🙏 #जयहनुमानगोविंदापथक #गोपालकाला #दहीहंडी #गोविंदा #दहीहंडीउत्सव #९थर #गोविंदापथक #Gopalkala #DahiHandi #Govinda #Mumbai #ViralReels #TrendingReels #kokanividukhambevlog