Перейти к содержимому

उकडीचे मोदक😋२४ तास मऊसुद रहाणारे उकड कशी काढायची,कळ्या कशा करायच्या नवीन शिकणाऱ्यासाठी Ukdichemodak😋

Sangita's Homey Kitchen

0:00 / 0:00

उकडीचे मोदक😋२४ तास मऊसुद रहाणारे उकड कशी काढायची,कळ्या कशा करायच्या नवीन शिकणाऱ्यासाठी Ukdichemodak😋

731 просмотр · 2 года назад
Sangita's Homey Kitchen
2,86 тыс. подписчиков
731 просмотр · 2 года назад
उकडीचे मोदक😋२४ तास मऊसुद रहाणारे उकड कशी काढायची,कळ्या कशा करायच्या नवीन शिकणाऱ्यासाठी परफेक्टरेसिपी गणपती बाप्पा येणार म्हंटले की आपल्या सर्वांची लगबग सुरू होते, गणेश चतुर्थी म्हंटले की डोळ्यासमोर येतात ते मोदक. महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये गणेश चतुर्थी च्या दिवशी उकडीचे मोदक बनवले जातात. गावाप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे मोदक केले जातात. कोंकणी पद्धतीचे तांदळाच्या उकडीचे मोदक, सोलापुरी पद्धतीने बनवतात. गव्हाच्या पाठाच लाडू, चुरमा लाडू, राव्याचे लाडू, सांजोरी, बेसन लाडू आणि भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आणि मोदकाचे प्रकार प्रसाद म्हणून केले जातात. तसं तर सर्वच मोदक बाप्पा ल आवडतात पण त्यातही सर्वांत सुंदर, सुबक दिसतात ते तांदळाच्या उकडीचे मोदक. कोंकणी भागात केले जाणारे तांदळाच्या उकडीचे सुबक, कळीदार मोदक. उकडीचे मोदक करायचे म्हणजे ते कौशल्य हातात असेल पाहिजे. त्यामुळेच sangita's Homey kitchen मध्ये आज आपण तांदळाच्या उकडीचे मोदकाची संपूर्ण कृती पाहुयात. पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक रेसिपी. इथे मी तांदळाची पिठी करण्यासाठी तांदूळ कोणता घ्यावा? पिठी कशी करायची? इथपासून उकड कशी काढायची? मसुसूत रकट काटयायासाठी गाण्याचे शोग्य प्रमाणकानकेच्या उकडीचे मोदक राव्याचे मोदक रेसिपी मैदयचे मोदक रेसिपी, चॉकलेट मोदक रेसिपी, तळणीचे मोदक रेसिपी, साखरेचे मोदक, माव्याचे मोदक, नारळाचे मोदक, गव्हाच्या पीठाचे मोदक त्याच सोबत भारतातील काही भागांमध्ये लाडू सुद्धा बनवतात. गव्हाच्या पीठाचे लाडू, चुरमा लाडू, राव्याचे लाडू, सांजोरी, बेसन लाडू आणि भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे लाडू आणि मोदकाचे प्रकार حد कसे घ्यायचे? आणि मोदक कसा बांधायचा? मोदकाला कळ्या कश्या पडायच्या? त्यासाठी सोपी पद्धत सांगितले आहे. बऱ्याच टिप्स सांगितल्या आहेत त्यामुळे नवशिके असाल तरी पारंपरिक मोदक, सुंदर, सुबक मोदक सहज बनवू शकाल. पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक बनवण्याची संपूर्ण सविस्तर कृती. #गणेशचतुर्थीस्पेशलउकडीचेमोदकरेसिपी #उकडीचेमोदकरेसिपी #मोदकरेसिपी #तांदळाच्याउकडीचेमोदक #मोदकरेसिपीमराठी #तळणीचेमोदकरेसिपी #सरिताकिचनमोदकरेसिपी #sangitas homey kitchen #ukadichemodakrecipeinmarathi #modakrecipe #ukadichemodakrecipes #differenttypesofukadichemodak #Modakrecipe #उकडीचेमोदक #उकडीचेमोदकरेसिपी #मोदक #तांदळाचेमोदक #उकडीचेमोदकसरिता #कोंकणीमोदकरेसिपी #Steamed Modak #SteamedModak Recipe #Modak #Tandalache Modak #SteamedModakSarita #KonkaniModak Recipe # . . . Copyright Disclaimer: - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.