Перейти к содержимому

"भरलं कारलं" 💯 % कडू न होण्यासाठी खास ट्रिक ! |bharli karali recipe marathi | bharali karali recipe

Priyas Kitchen

0:00 / 0:00

"भरलं कारलं" 💯 % कडू न होण्यासाठी खास ट्रिक ! |bharli karali recipe marathi | bharali karali recipe

29 728 просмотров · 2 года назад
Priyas Kitchen
652 тыс. подписчиков
29 728 просмотров · 2 года назад
साहित्य व प्रमाण पाव किलो कोवळी कारली अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा भाजलेला कीस अर्धा चमचा भाजलेले जिरे एक टेबलस्पून भाजलेले धने थोडीशी कोथिंबीर एक हिरवी मिरची सात ते आठ कढीपत्त्याची पानं पाच ते सहा लसूण पाकळ्या अर्धा इंच आलं एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग चवीपुरते मीठ एक टेबल स्पून चिंचेचा कोळ एक टेबलस्पून गुळ फोडणी करीता 2 tbsp तेल ¼ चमचा मोहरी ¼ चमचा हिंग ½ चमचा तीळ