अवघ्या 10 मिनिटात बनवा उपवासाची भाकरी चटपटीत बटाट्याची रस्सा भाजी upvasachi bhaji bhakari priyas
Priyas Kitchen
0:00 / 0:00
अवघ्या 10 मिनिटात बनवा उपवासाची भाकरी चटपटीत बटाट्याची रस्सा भाजी upvasachi bhaji bhakari priyas
15 015 просмотров · 2 дн. назад
Priyas Kitchen
652 тыс. подписчиков
15 015 просмотров · 2 дн. назад
साहित्य व प्रमाण
वरीच्या भाकरीसाठी
अर्धा किलो वरई
125 ग्रॅम साबुदाणे
( बारीक दळून आणणे)
किंवा
एक वाटी वरईचे पीठ पाव वाटी साबुदाण्याचे पीठ असं रेडीमेड पीठ वापरलं तरीही चालेल
चटकदार बटाट्याचा रस्सा
एक मोठ्या आकाराचा बटाटा बटाटा ऐवजी लाल भोपळा किंवा सुरण वापरला तरीही चालेल
मूठभर ओल्या नारळाचे किंवा सुक्या नारळाचे काप
पाव इंच आल्याचा तुकडा
पाव चमचा जिरे
पाच-सहा कढीपत्त्याची पाने
थोडीशी देठासहित कोथिंबीर
एक चमचा लाल तिखट
चवीपुरते मीठ
फोडणीकरता एक चमचा शेंगदाणा तेल
किंवा साजूक तूप
बारीक चिरलेली कोथिंबीर
#navaratrivisheshrecipe
#navratrispecilrecipe
#upavasachibhajibhakari
#priyaskitchen
#saritaskitchen
#bristyhomekitchen
#yourfoodlab
#papamummykitchenspecial
#varaichibhakari
#upvasachabatatarassabhaji