I.N.D.I.A. च्या बैठकीत ठाकरे का चिडले? १ नोव्हेंबर पर्यंत ECI विरुद्धचं आंदोलन खेचलं का जातंय?
PrimeTime Maharashtra
0:00 / 0:00
I.N.D.I.A. च्या बैठकीत ठाकरे का चिडले? १ नोव्हेंबर पर्यंत ECI विरुद्धचं आंदोलन खेचलं का जातंय?
2 141 просмотр · 20 часов назад
PrimeTime Maharashtra
225 тыс. подписчиков
2 141 просмотр · 20 часов назад
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ऑनलाइन माध्यमातून सहभाग नोंदवला आणि काँग्रेस पक्षाने सुरू केलेल्या स्वतंत्र आंदोलनाबद्दल थेट नाराजी व्यक्त केली. आघाडीच्या घटक पक्षांनी स्वतंत्रपणे कार्यक्रम करण्याऐवजी, सर्व पक्षांनी एकत्र येऊन मोठी ताकद दाखवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
.
.
.
#INDIA #UddhavThackeray #RajThackeray #ElectionCommission #ECI #SIR #October4Protest #November1Rally #OppositionUnity #PoliticalProtest #MaharashtraPolitics #MumbaiPolitics
📌 Follow us on PrimeTime Maharashtra's Social Media Handles for Real-Time Updates:
🔴 YouTube: / @primetimemaharashtranews
📘 Facebook: https://www.facebook.com/profile.php?...
📸 Instagram: / primetimemaharashtra
🐦 X (Twitter): www.x.com/PrimeTimeMaharashtra
🌐 Website: www.primetimenews.online
👉 Subscribe, Like, and Follow PrimeTime Maharashtra for the Latest News, Trends, and Updates! 🚀
🔴 Stay informed with Maharashtra’s Prime News Source – Prime Time Maharashtra!
महाराष्ट्राच्या धडधडत्या घडामोडींचं प्राईम कव्हरेज!
"प्राईम टाईम महाराष्ट्र" हे महाराष्ट्रातील सर्वांत गतिमान आणि विश्वासार्ह डिजिटल न्यूज चॅनल आहे. आम्ही तुम्हाला पोहोचवतो – राजकारण, समाजकारण, अर्थकारण, ट्रेंडिंग न्यूज, सोशल मीडिया अपडेट्स आणि लोकांच्या जिव्हाळ्याच्या बातम्या – त्या ही संपूर्ण तपशीलांसह, स्पष्ट आणि धारदार विश्लेषणासोबत!
📍 मुंबईपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील बातम्या
📲 फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आणि इंटरनेटवर गाजणाऱ्या ट्रेंडिंग स्टोरीज
🔥 व्हायरल न्यूज, हेल्थ-टेक अपडेट्स आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या गोष्टी
🎥 लाईव्ह कव्हरेज, एक्सप्लेनर्स आणि सखोल विश्लेषण
🛑 आजचा टाईम आहे प्राईम!
🛑 आजचा महाराष्ट्र आहे प्राईम!
🛑 तुम्ही आहात आमच्यासाठी प्राईम!
म्हणूनच, महाराष्ट्राच्या प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी प्राईम टाईम महाराष्ट्र पाहा आणि सबस्क्राईब करा!
#PrimeTimeMaharashtra