Ahilyadevi Holkar यांच्या वंशावळीत अमेरिकन, फ्रेंच कनेक्शन काय ? | Ahilyadevi Holkar
LagavBatti
0:00 / 0:00
Ahilyadevi Holkar यांच्या वंशावळीत अमेरिकन, फ्रेंच कनेक्शन काय ? | Ahilyadevi Holkar
652 396 просмотров · 1 г. назад
LagavBatti
416 тыс. подписчиков
652 396 просмотров · 1 г. назад
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर (Ahilyadevi Holkar) यांनी इंदूरचं साम्राज्य सांभाळलं, वाढवलं...पण आज हेच होळकर घराणं कुठंय ? हा फोटो पाहा यांचं नाव आहे यशवंतराव होळकर...नावाने मराठा पण यशवंतरावांच दिसणं एखाद्या परदेशी, युरोपियन माणसासारखं आहे. मागे जेंव्हा ते जेजुरीला अहिल्याबाई होळकरांच्या स्मारकाच्या अनावरणाला आलेले तेंव्हा त्यांना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती...होळकरांचे वंशज अर्धे अमेरिकन, तर अर्धे युरोपियन...तर अर्धे महाराष्ट्रीयन...असं का ? हा व्हिडीओ शेवट्पर्यंत पाहा म्हणजे समजेल..
आमचा पत्ता :
Youtube : / @lagavbatti_
Facebook : / lagavbattii
Instagram : / lagavbatti
Twitter: / lagavbatti
नमस्कार! लगावबत्तीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. शेती, उद्योग, इतिहास, राजकारण, अर्थकारण, आरक्षण, आंदोलन, तरुणांच्या समस्या, रोजगाराच्या गोष्टी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला इथं ऐकायला आणि पाहायला मिळतील. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडीदेखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. लोकसभा, विधानसभा, महानगर पालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अशा निवडणुकांची सखोल माहितीदेखील आमच्या चॅनेलवर मिळेल, त्यामुळे लगावबत्तीच्या सर्व सोशल मीडियाला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करायला विसरु नका.
#Lagavbattimarathi #लगावबत्ती #lagavbatti #marathiNews #LoksabhaElectionupdate #TodayMarathiNews
Hello! Welcome to Lagavabatti's YouTube channel. We try to explain state, nation and international affairs in very simple words. Agriculture, industry, history, politics, economy, reservation, agitation, youth problems, employment issues can be seen here in very simple language. In-depth information about elections like Lok Sabha, Vidhan Sabha, Municipal Corporation, Zilla Parishad, Gram Panchayat will also be available on our channel, so don't forget to subscribe, follow, like and share all social media of Lagavabatti.