होळकरांच्या गादीवर ‘अमेरिकन’ अतिक्रमण? l BelBhandar
Bel Bhandar
0:00 / 0:00
होळकरांच्या गादीवर ‘अमेरिकन’ अतिक्रमण? l BelBhandar
38 858 просмотров · 5 месяцев назад
Bel Bhandar
15,7 тыс. подписчиков
38 858 просмотров · 5 месяцев назад
उत्तराधिकारी कोण? या एका प्रश्नामुळं रामायण, महाभारत पार पडलं. शिवरायांचं स्वराज्य सातारा आणि कोल्हापूर गादीत विभागलं गेलं. नियतीने हा प्रश्न होळकरांच्या पुढ्यात टाकला. यानंतर अशी षडयंत्र रचली गेली. चाली खेळल्या गेल्या. ज्यामुळं होळकरशाहीचं कसं नुकसान झालं. याचा तपशील देणं महत्त्वाचं आहे.
00:00 - सुरुवात
05:28 - धनगर- मराठा विवाह
07:28 - सेम डे, दोन घटस्फोट एक विवाह
10:52 - रिचर्ड यांचा क्लेम कसा संपला?
14:40 - उत्तराधिकाऱ्यासाठी दोन पर्याय
20:27 - नेहरुंचं विषारी राजकारण
23:43 - पद्माराजे विरुद्ध शाहु छत्रपती
25:58 - इंदूरच्या होळकरवाड्यापासून इतिहास विक्री
#RichardHolkar #HistoryOfIndore #RoyalSuccession #MarathaHistory ShortsFeed #TrendingShorts #YtShortsIndia #ViralVideo2026 #MustWatch #MarathiNews #MaharashtraPolitics #BreakingNewsMarathi #MarathiBatmya #LatestMarathiNews #News18Lokmat #ABPMajha #TV9Marathi #Zee24Taas #LokshahiMarathi