Charcha Tar Honarach LIVE | DJ ला विरोध करत Vidyanand Bapat पुण्यात नडले, पण भोग्यांचं काय?
Mumbai Tak
0:00 / 0:00
Charcha Tar Honarach LIVE | DJ ला विरोध करत Vidyanand Bapat पुण्यात नडले, पण भोग्यांचं काय?
61 708 просмотров · Трансляция закончилась 8 часов назад
Mumbai Tak
4,66 млн подписчиков
61 708 просмотров · Трансляция закончилась 8 часов назад
डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केला जातो, ध्वनीप्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला जातो आणि नियमांचे पालन करण्याची मागणी होते. पण मग धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या आवाजाचं काय? नियम सर्वांसाठी समान असतील, तर त्यांची अंमलबजावणीही समान पद्धतीने झाली पाहिजे का?डीजे, लाऊडस्पीकर आणि भोंग्यांच्या आवाजावरून पुन्हा एकदा सामाजिक आणि राजकीय चर्चा सुरू झाली आहे. ध्वनीप्रदूषणाचा प्रश्न नेमका कुठे संपतो आणि धार्मिक, सामाजिक किंवा राजकीय भूमिकांची सुरुवात कुठे होते?या विषयावर कायदा काय सांगतो? आवाजाची मर्यादा कोण ठरवतो? आणि नियमांचा वापर सर्वांसाठी समान होतो का?डीजेला विरोध, मग भोंग्याचं काय? या महत्त्वाच्या आणि संवेदनशील प्रश्नावर पाहा सविस्तर चर्चा.
There is growing opposition to loud DJ music, with concerns being raised about noise pollution and demands for strict enforcement of regulations. But then, what about loudspeakers at religious places? If the rules are meant to be the same for everyone, should they not be enforced equally for all?
The issue of DJs, loudspeakers and religious sound systems has once again sparked a social and political debate. Where does the issue of noise pollution end, and where do religious, social or political arguments begin?
What does the law say about this issue? Who decides the permissible limits for sound? And are these rules being implemented equally for everyone?
Opposition to DJs, but what about loudspeakers? Watch this detailed discussion on this important and sensitive issue.
चर्चा तर होणारच Live - डीजेला विरोध, मग भोंग्याचं काय? आवाजाच्या राजकारणावर मोठी चर्चा
#VidyanandBapat #Ganeshotsav2026 #DJ #NoisePollution #DJControversy
#RPT0155
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.