Перейти к содержимому

Pudhari News Maha Summit 2026 | Rohit Patil Sujat Ambedkar | टोलेबाजी ते सडेतोड मतं, पहा पूर्ण चर्चा

Pudhari News

0:00 / 0:00

Pudhari News Maha Summit 2026 | Rohit Patil Sujat Ambedkar | टोलेबाजी ते सडेतोड मतं, पहा पूर्ण चर्चा

166 096 просмотров · 21 час назад
Pudhari News
1,93 млн подписчиков
166 096 просмотров · 21 час назад
#pudharinews #marathinews #gennext #maharashtra #युवानेतृत्व #राजकारण #तरुणराजकारणी #युवाराजकारण #महाराष्ट्रराजकारण #तरुणाई #YouthInPolitics #YouthPolitics #YoungPoliticians #YoungLeaders #YouthLeadership #MaharashtraPolitics #MarathiPolitics #PoliticalYouth #MaharashtraYouth #PudhariNewsMahasummit #PudhariNewsMahasummit2026 पुढारी न्यूजच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पुढारी न्यूज महासमिट २०२६ मध्ये 'महाराष्ट्र जेन नेक्स्ट' चर्चा पार पडली. आमदार सत्यजीत तांबे, आ. विक्रमसिंह पाचपुते, आ. रोहित आर आर पाटील, सना मलिक, श्रीजया चव्हाण, वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर या तरुण नेत्यांनी तरुणांच्या राजकारणावर सडेतोड मतं पार पडली. सुमारे तासभर चाललेल्या चर्चासत्रात तरुण नेत्यांच्या टोलेबाजीमुळे सभागृहात हशा पिकला. पहा संपूर्ण व्हिडिओ.. पुढारी न्यूज'च्या सोशल मीडिया चॅनेल्सशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.. 📱 Website : https://pudhari.news/ 👍 फेसबुक : https://www.facebook.com/profile.php?... 📸इन्स्टाग्राम :   / pudharinews   🐦 ट्वीटर :   / pudharionline   📺 Pudhari News - Your Premier Source for Top-Notch Journalism! 🌟 माध्यमांची गर्दी झालेल्या काळातही खणखणीत वाजणारी बातमी देणारा माध्यमसमूह ही पुढारीची ओळख आजही कायम आहे. आता पुढारी माध्यमसमूहाने आपल्या कक्षा विस्तारत इलेक्ट्रॉनिक माध्यमक्षेत्रातही पदार्पण केलं आहे. पुढारी न्यूज हे पुढारी माध्यमसमूहाचे नव्याने सुरु झालेले टीव्ही न्यूज चॅनेल असून निर्भिड आणि निष्पक्ष बातम्यांसाठी पाहत राहा पुढारी न्यूज...