Перейти к содержимому

GCC TBC English 40 WPM Business Letter Formatting | Bus Letter कसा सोडवायचा? | ‪@computersearch2.0‬

Computer Search 2.0

0:00 / 0:00

GCC TBC English 40 WPM Business Letter Formatting | Bus Letter कसा सोडवायचा? | ‪@computersearch2.0‬

1 745 просмотров · 4 мес. назад
Computer Search 2.0
41,5 тыс. подписчиков
1 745 просмотров · 4 мес. назад
GCC TBC English 40 WPM Business Letter Formatting | English 40 Business Letter Formatting Tricks & Rules by ‪@computersearch2.0‬ नमस्कार मित्रांनो,' Computer Search 2.0' चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण GCC TBC Typing Exam मधील English 40 WPM Business Letter Formatting अतिशय सोप्या पद्धतीने आणि स्टेप-बाय-स्टेप शिकणार आहोत. ४० च्या स्पीडच्या लेटरमध्ये Spacing, Indentation आणि Block Format चे नियम खूप महत्त्वाचे असतात, जिथे बरेच विद्यार्थी चुका करतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही परीक्षेत सहज पास व्हाल! व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे:English 40 Business Letter चा अचूक आणि लेटेस्ट फॉर्मॅट कसा सेट करावा?Line Spacing, Paragraph Settings आणि अलाइनमेंटचे अचूक नियम.परीक्षेत पैकीच्या पैकी (३०/३०) मार्क्स मिळवण्यासाठी सोप्या ट्रिक्स (Tricks).व्हिडिओ आवडल्यास नक्की Like, Share आणि Subscribe करा! #gcctbc #typingexam #English40Letter #businessletter #computersearch2 #computersearch2 #letterformatting #TypingTricks #businessletter