Перейти к содержимому

GCC TBC English 40 WPM Personal Letter Formatting | Letter कसा सोडवायचा? | ‪@computersearch2.0‬

Computer Search 2.0

0:00 / 0:00

GCC TBC English 40 WPM Personal Letter Formatting | Letter कसा सोडवायचा? | ‪@computersearch2.0‬

1 536 просмотров · 4 мес. назад
Computer Search 2.0
41,5 тыс. подписчиков
1 536 просмотров · 4 мес. назад
GCC TBC English 40 WPM Personal Letter Formatting | English 40 Personal Letter Formatting Tricks & Rules by Computer Search 2.0 नमस्कार मित्रांनो,' Computer Search 2.0' चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण GCC TBC Typing Exam मधील English 40 WPM Personal Letter Formatting अतिशय सोप्या पद्धतीने आणि स्टेप-बाय-स्टेप शिकणार आहोत. ४० च्या स्पीडच्या पर्सनल लेटरमध्ये (Personal Letter) Indentation, Address Layout आणि Spacing चे नियम खूप महत्त्वाचे असतात, जिथे विद्यार्थी सहसा चुका करतात. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या सर्व शंका दूर होतील आणि तुम्ही परीक्षेत सहज पास व्हाल! व्हिडिओमधील महत्त्वाचे मुद्दे:English 40 Personal Letter चा अचूक फॉर्मॅट कसा सेट करावा?Right Side Alignment, Paragraph Settings आणि अचूक नियमांची माहिती.परीक्षेत वेळेचे नियोजन करून पैकीच्या पैकी (३०/३०) मार्क्स मिळवण्यासाठी सोप्या ट्रिक्स.व्हिडिओ आवडल्यास नक्की Like, Share आणि Subscribe करा! #gcctbc #computersearch2 #typingexam #English40Letter #personalletter #ComputerSearch20 #letterformatting #typingtricks