Перейти к содержимому

AI Explained : Artificial Intelligence म्हणजे काय? Chatbots म्हणजे काय?

BBC News Marathi

0:00 / 0:00

AI Explained : Artificial Intelligence म्हणजे काय? Chatbots म्हणजे काय?

465 491 просмотр · 1 г. назад
BBC News Marathi
3,52 млн подписчиков
465 491 просмотр · 1 г. назад
#BBCMarathi #AI #ArtificialIntelligence #Nanobanana #Gemini AI - Artificial Intelligence हा शब्द सध्या सतत कानावर पडतो.ChatGPT, Nano Banana, Siri - Alexa - हे शब्दही ऐकले असतील. या टेक्नॉलॉजीचा रोजच्या आयुष्यात कसा प्रभाव पडतोय, नोकऱ्यांवर कसा परिणाम होतोय, जगात कसे वेगवेगळे प्रयोग होतायत हे सगळं कानावर येत असताना - हे सगळं काय चाललंय, AI ची संकल्पना काय आहे, हे आपल्याला माहिती असायला हवं. म्हणूनच सोपी गोष्टच्या या AI स्पेशल सीरिजमधून समजून घेऊयात AI बद्दल सगळंकाही. आजच्या पहिल्या भागात AI म्हणजे काय? आणि ते शिकतं कसं? लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : अरविंद पारेकर ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... ------------------- अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi