औंधच्या राजामुळे सुर्यनमस्कार जगभरात पोहोचल,राजा असावा तर भवानराव पंतप्रतिनिधींनीसारखा | Bol Bhidu
BolBhidu
0:00 / 0:00
औंधच्या राजामुळे सुर्यनमस्कार जगभरात पोहोचल,राजा असावा तर भवानराव पंतप्रतिनिधींनीसारखा | Bol Bhidu
43 361 просмотр · 5 л. назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
43 361 просмотр · 5 л. назад
#BolBhidu #BalasahebBhavanraoPantpratinidhi #Aundh #Suryanamskar
औंध म्हणजे सातारा सांगलीच्या दुष्काळी पट्ट्यातले छोटेसे संस्थान. राजा कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे औंधचा राजा श्रीमंत बाळासाहेब भवानराव पंतप्रतिनिधी. औंधसारख्या छोट्या दुष्काळी संस्थानाचा हा राजा पण त्यांनी केलेल्या कार्याची दखल स्वतः गांधीजींनी घेतली होती, इतका हा मोठा माणूस.
आता जगभरात योगासन व सूर्यनमस्काराचे महत्व पोहचले आहे. वेगवेगळ्या योगगुरुना पाश्चिमात्य देशात प्रचंड मानलं जातं, भारताच्या योगसंस्कृतीचे पोवाडे गेले जातात. याचे सर्व श्रेय औंधच्या भवानराव पंतप्रतिनिधीना जाते.
Subscribe to BolBhidu here: http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: https://bolbhidu.com/