दिवाळीची सुंदर सुरुवात 🪔🎇 | वसुबारसची खास पूजा 🐄❤️ | Vasubaras Special Vlog | Explore With Sayli
Explore With Sayli
0:00 / 0:00
दिवाळीची सुंदर सुरुवात 🪔🎇 | वसुबारसची खास पूजा 🐄❤️ | Vasubaras Special Vlog | Explore With Sayli
71 просмотр · 1 дн. назад
Explore With Sayli
203 подписчика
71 просмотр · 1 дн. назад
दिवाळीची सुंदर सुरुवात 🪔🎇 | वसुबारसची खास पूजा 🐄❤️ | Vasubaras Special Vlog | Explore With Sayli
#dailyvlog #marathivlog
नमस्कार मंडळी! ❤️🙏
Explore With Sayli मध्ये तुमचं स्वागत आहे.
आजच्या Vlog मध्ये आपण पाहणार आहोत वसुबारसच्या खास दिवसाची सुंदर पूजा. 🐄🪔
वसुबारसच्या निमित्ताने केलेली पूजा, फुलांची सजावट, बाप्पाचं दर्शन, अनायाने केलेली पूजा आणि घरात लावलेले दिवे... अशा छोट्या छोट्या क्षणांसोबत दिवाळीची सुंदर सुरुवात केली. ❤️
सणवार म्हटलं की घरात एक वेगळाच आनंद आणि उत्साह असतो. तर आमचा हा वसुबारसचा Vlog तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओ आवडला तर Like करा, Share करा आणि Explore With Sayli या आपल्या चॅनेलला Subscribe करायला विसरू नका. ❤️
तुम्हा सर्वांना वसुबारसच्या खूप खूप शुभेच्छा! 🪔🌸
Thank you for watching! ❤️