अभ्यंगस्नानाची पहाट | सुगंधी उटणं, गरम पाणी | Abhyang Snan Mahiti | Diwali Special | Aapli Sanskruti
Aapli sanskruti by anuradha
0:00 / 0:00
अभ्यंगस्नानाची पहाट | सुगंधी उटणं, गरम पाणी | Abhyang Snan Mahiti | Diwali Special | Aapli Sanskruti
11 039 просмотров · 1 дн. назад
Aapli sanskruti by anuradha
22,3 тыс. подписчиков
11 039 просмотров · 1 дн. назад
आपली 'आज काय मेन्यू', 'मेजवानी-व्हेजवानी', 'विवाह सोहळा' आणि 'आपली संस्कृती आपले सणवार' ही ४ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत!
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी, 9823335790 ह्या नंबरवर WhatsApp करा.
डॉ. मनोज पत्की
संपर्क क्रमांक : 9850974741 आणि 9511686300
______________________________
नरक चतुर्दशी म्हणलं, की माझ्या लहानपणीच्या जुन्या आठवणी ताज्या होतात. तेव्हा तर फक्त आम्ही लहन मुलांनी मजाच केली होती. पण मोठं झाल्यावर नरक चतुर्दशी ह्या दिवसाबद्दल माहिती मिळाली, की ह्या दिवसामागची कहाणी काय आहे, ह्या दिवशी काय करावं, ई.
ह्यासंबंधित संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे.
त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका.
लग्नसराई विशेष Playlist: • लग्नसराई विशेष माहिती
पूजेची माहिती Playlist: • पूजेची माहिती / Pooja mahiti
शंका निरसन Playlist: • शंका निरसन / Questions and answers
सणांची माहिती Playlist: • सणांची माहिती / sananchi mahiti
______________________________
आपलं Instagram आणि Facebook पेजही आहे, तेही नक्की follow करा:
/ anuradhaschannel
/ anuradha.tambolkar
______________________________
#anuradhatambolkar #aaplisanskruti #narakchaturdashi #diwali #diwalivishesh #abhyangsnan #diwalifestival #marathiculture #marathitradition #hindufestival #diwalipuja