फ्लॉवर बटाट्याची हलवाई स्टाइल चविष्ट रुचकर भाजी |flower batata dhaba style | ढाबा स्टाइल मसालेदार 😋
Catch the life with Manisha
0:00 / 0:00
फ्लॉवर बटाट्याची हलवाई स्टाइल चविष्ट रुचकर भाजी |flower batata dhaba style | ढाबा स्टाइल मसालेदार 😋
44 просмотра · 13 дн. назад
Catch the life with Manisha
201 подписчик
44 просмотра · 13 дн. назад
एक मध्यम आकाराचा फ्लॉवरचा गड्डा
एक मध्यम आकाराचा बटाटा
एक मध्यम आकाराचा कांदा
दोन छोटे टोमॅटो
रिफाइंड ऑइल
लाल तिखट एक चमचा
कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा
अर्धा चमचा जिरेपूड
अर्धा चमचा हळद पावडर
अर्धा चमचा धने पूड
अर्धा चमचा गरम मसाला
कोथिंबीर
कसुरी मेथी
आलं लसूण पेस्ट एक चमचा
अर्धा चमचा जिरे
मीठ चवीनुसार इत्यादी..