Перейти к содержимому

Election Commission of India CJP च्या रडारवर, दिल्लीत पुन्हा आंदोलन? राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?

Mumbai Tak

0:00 / 0:00

Election Commission of India CJP च्या रडारवर, दिल्लीत पुन्हा आंदोलन? राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?

61 317 просмотров · Трансляция закончилась 16 часов назад
Mumbai Tak
4,67 млн подписчиков
61 317 просмотров · Трансляция закончилась 16 часов назад
#maharashtranews #marathinews #CJP केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कारभारावर देशभरातील विरोधी पक्षांनी सडकून टीका केली आहे. निवडणूक आयोगावर आता CJP कडूनही मोहीम उघडली जाण्याची शक्यता आहे. CJP या मुद्याविरोधात मैदानात उतरल्याने काय होऊ शकतं? दुसरीकरडे राज ठाकरेंनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगावर राज ठाकरेंनी गंभीर टीका केली आहे. 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook:   / mumbaitak   Instagram:   / mumbaitak   Twitter:   / mumbai_tak      • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...   #MumbaiTak #MumbaiNews #Mumbai #MaharashtraNews #BreakingNews #MumbaiUpdates #MumbaiPolitics #MarathiLatestNews #GroundReport #NewsUpdate #MarathiSamachar #BMC #MarathiNews #CityOfDreams इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.