Перейти к содержимому

शिवबा | Shivba | Official Music Video | Swarankur Music Academy

स्वरांकुर संगीत विद्यालय

0:00 / 0:00

शिवबा | Shivba | Official Music Video | Swarankur Music Academy

2 125 просмотров · 7 часов назад
स्वरांकुर संगीत विद्यालय
419 подписчиков
2 125 просмотров · 7 часов назад
शिवबाची मुले | Official Music Video लहान वय, पण मनात हत्तीचं बळ! छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांतून प्रेरणा घेत, स्वरांकुर संगीत विद्यालयाच्या ४१ बालगायकांनी एकत्र येऊन साकारलेलं हे गीत आहे धैर्याचं, स्वाभिमानाचं, जिद्दीचं आणि उद्याच्या सक्षम पिढीचं. ‘शिवबाची मुले’ हे केवळ शौर्यगीत नाही; तर संकटांना न घाबरता सामोरं जाण्याचा, ज्ञानाला आपली तलवार आणि धैर्याला आपली ढाल बनवण्याचा संदेश आहे. शिवरायांचे विचार मनात रुजवून, जबाबदारीने आणि आत्मविश्वासाने उद्याचं भविष्य घडवणाऱ्या प्रत्येक मुलासाठी हे गीत! गीताचे श्रेय संगीत: सिद्धांत करावडे गीत: दीप्ती माईणकर आणि केदार माईणकर सादरीकरण: स्वरांकुर संगीत विद्यालयाचे ४१ बालगायक सह-गायिका : शर्मिष्ठा भाटकर निर्माती : सायली माईणकर निर्मिती: स्वरांकुर संगीत विद्यालय प्रायोजक पाटील शाह डेव्हलपर्स सहप्रायोजक एम के घारे ज्वेलर्स पितांबरी प्रा. लि. ट्रू चेक डायग्नोस्टिक ध्वनिमुद्रण अवधूत वाडकर (आजिवसन स्टुडिओ) चित्रीकरण साहाय्य दिग्दर्शन दीप पिठवा छायाचित्रण शिखर जैन संकलन संजना सावंत निर्मिती साहाय्य धवल सोनी आकाश झा ग्राफिक्स वैभव जाधव DI वेधनेत्र स्टुडिओ रुचिका कुलकर्णी पंकज कुलकर्णी © २०२६ स्वरांकूर संगीत विद्यालय सर्व हक्क राखीव हे गीत तुम्हाला आवडलं, तर व्हिडिओला Like करा, Comment करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत Share करा. अशा अधिक मराठी संगीतासाठी आमच्या YouTube चॅनेलला Subscribe करा. जय शिवराय! #शिवबाचीमुले #ShivbachiMule #SwarankurMusicAcademy #छत्रपतीशिवाजीमहाराज #marathisong #marathimusic #patrioticsongs #marathibalgeet