स्वरोत्सव २०२४ - भाग २ | SWAROTSAV 2023 - Presented By Swarankur Music Academy
स्वरांकुर संगीत विद्यालय
0:00 / 0:00
स्वरोत्सव २०२४ - भाग २ | SWAROTSAV 2023 - Presented By Swarankur Music Academy
1 428 просмотров · 2 г. назад
स्वरांकुर संगीत विद्यालय
516 подписчиков
1 428 просмотров · 2 г. назад
स्वरांकूर संगीत विद्यालयाच्या स्वरोत्सव ह्या वार्षिक समारंभाचे हे ५ वे वर्ष. सलग कलेची आणि कार्यक्रमाची पातळी उंचावत जाणाऱ्या ह्या विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक.
ह्या वर्षीच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे मराठी संस्कृती आणि त्यात रुजलेली गीते. कधी भक्तिगीते तर कधी पाळणा. कधी वीरांगना तर कधी प्रेमगीते. अश्या ह्या विविध रंगानी भरलेल्या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रदिसाद आणि दाद दिली. ह्या कार्यक्रमाचा भाग २ आपण पाहू.
स्वरांकूर संगीत विद्यालय सादर करीत आहेत - स्वरोत्सव २०२४
ह्या आनंद दिवसात सहभागी होण्यासाठी आमचा हा कार्यक्रम आवर्जून बघा.
सायली माईणकर
संचालिका
स्वरांकूर संगीत विद्यालय
अधिक माहिती साठी - swarankurmusicacademy@gmail.com