Перейти к содержимому

Explainer Katta: Vietnam War पेक्षा अमेरिकेचं जास्त नुकसान US-Iran War मध्ये, Pentagon Report काय ?

BolBhidu

0:00 / 0:00

Explainer Katta: Vietnam War पेक्षा अमेरिकेचं जास्त नुकसान US-Iran War मध्ये, Pentagon Report काय ?

42 633 просмотра · 1 дн. назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
42 633 просмотра · 1 дн. назад
#BolBhidu #PentagonReport #IranUSWar अमेरिकेच्या संरक्षण विभागाने डोनाल्ड ट्रम्प यांना घरचा आहेर दिलाय. पेंटागॉनने एक रिपोर्ट प्रसिद्ध केलाय ज्यामध्ये व्हिएतनाम युद्धात जेवढं नुकसान झालं त्यापेक्षाही जास्त नुकसान अमेरिकेचं इराणसोबतच्या संघर्षात झाला. इराणने केलेल्या हल्ल्यात अमेरिकेचं किती नुकसान झालं त्याबाबतचे आकडे पेंटागॉनने या रिपोर्टमध्ये प्रसिद्ध केलेत. या रिपोर्टमध्ये नेमकं आहे काय? यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची कशी अडचण झालीये? सगळं काही जाणून घेऊ या व्हिडिओमधून डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/