N Chandrasekaran यांना मुदतवाढ, Noel Tata यांचा विरोध, Tata Sons vs Tata Trusts वादाचं कारण काय?
BolBhidu
0:00 / 0:00
N Chandrasekaran यांना मुदतवाढ, Noel Tata यांचा विरोध, Tata Sons vs Tata Trusts वादाचं कारण काय?
94 964 просмотра · 8 часов назад
BolBhidu
2,9 млн подписчиков
94 964 просмотра · 8 часов назад
#BolBhidu #TataTrusts #TataSons
रतन टाटांच्या टाटा समूह अशी जगभरात ओळख असलेल्या टाटामध्ये उफाळलेलं युद्ध आणखीनचं मोठं होताना दिसतंय. १५० वर्षांपेक्षा जास्त जुना, विश्वासू मानला जाणारा टाटा समूह सध्या एका कॉर्पोरेट युद्धाच्या उंबरठ्यावर उभा आहे. टाटा समूहाची मुख्य होल्डिंग कंपनी असलेल्या टाटा सन्सचे बोर्ड आणि समूहाची मालक मानली जाणारी टाटा ट्रस्ट्स यांच्यात सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. एका बाजूला आहेस टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा ज्यांच्याकडे टाटा सन्सची तब्बल ६६ टक्के मालकी आणि विशेष व्हेटो पॉवर आहे तर दुसऱ्या बाजूला टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन जे समूहाच्या प्रत्यक्ष व्यवसायाची सूत्रं सांभाळत आहेत. १७ सप्टेंबरला बॉम्बे हाऊसमध्ये पार पडलेल्या मिटिंगनंतर हा वाद चव्हाट्यावर आला आहे. नोएल टाटांचा विरोध असतानाही चंद्रशेखरन यांना मिळालेली मुदतवाढ, आरबीआयचा शेअर बाजार लिस्टिंगचा दणका आणि चॅरिटी कमिशनरचा कायदेशीर पेच या तीन मोठ्या मुद्द्यांमुळे टाटा समूह बंडखोरीच्या उंबरठ्यावर असल्याचं म्हंटल जातयं? नोएल टाटा आणि एन चंद्रशेखरन यांच्यात नक्की काय वाद सुरु झालाय? टाटा समूहाच्या वादाची संपूर्ण इनसाईड स्टोरी जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
/ @bolbhidu
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu
➡️Website: https://bolbhidu.com/