Перейти к содержимому

Navratri Special : Bhagwati Mata Mandir | कोल्हार-भगवतीपूर साडेतीन शक्तिपीठांचं जागृत देवस्थान.

The Column - Marathi

0:00 / 0:00

Navratri Special : Bhagwati Mata Mandir | कोल्हार-भगवतीपूर साडेतीन शक्तिपीठांचं जागृत देवस्थान.

2 009 просмотров · 4 года назад
The Column - Marathi
5,3 тыс. подписчиков
2 009 просмотров · 4 года назад
नवरात्रात साडेतीन शक्तिपीठांना देवीभक्तांची अलोट गर्दी असते. या साडेतीन शक्तिपीठांत तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुकामाता आणि नाशिकजवळचं अर्धे पीठ म्हणजे सप्तशृंगीदेवी इथे सर्वजण आवर्जून जातात. मात्र, कोल्हार-भगवतीपूर या एकाच गावात साडेतीन शक्तिपीठांचं एकत्रित दर्शन होतं. या शक्तिपीठांविषयी जाणून घेण्यासाठी द कॉलम न्यूजचा हा व्हिडिओ नक्की पाहा. द कॉलम ही मराठी वृत्तवाहिनी आहे. या वृत्त वाहिनीचा शुभारंभ नोव्हेंबर २०२० पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वृत्त वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यात राजकीय, शैक्षणिक, साहित्य, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रातील ताज्या, पारदर्शक आणि संतुलित बातम्यांसह, चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रत्येक घटकासाठी विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे. आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: Facebook:   / dcolumnnews   Instagram:   / dcolumnnews   Twitter:   / dcolumnnews   #navratri #bhagwatimatamandir #kolharmandir #navratrispecial #navrtaribhagwatimatamandir #kolhardevidarshan #navratrivideo #navratrinewvideo #navratrilatestnews #navratrinews #navratrispecial #navratrispecialvideo #navratrilatestvideo #thecolumnmarathi #thecolumn