Перейти к содержимому

Shirdi Prasadalya | महाशिवरात्री निमित्तानं प्रसादालयातील खिचडीचा आकडा घटला | Mahashivratri

SP 24 TAAS

0:00 / 0:00

Shirdi Prasadalya | महाशिवरात्री निमित्तानं प्रसादालयातील खिचडीचा आकडा घटला | Mahashivratri

15 241 просмотр · 1 год назад
SP 24 TAAS
375 тыс. подписчиков
15 241 просмотр · 1 год назад
डिस्क्लेमर / वैधानिक सूचना: १. माहितीचा स्रोत: या व्हिडिओमध्ये सादर करण्यात आलेली माहिती ही उपलब्ध अधिकृत कागदपत्रे, संबंधित यंत्रणांकडून प्राप्त माहिती, अधिकृत निवेदने तसेच इतर विश्वासार्ह सार्वजनिक स्रोतांच्या आधारे, केवळ सार्वजनिक हिताच्या (Public Interest) उद्देशाने प्रसारित करण्यात आली आहे. २. निर्दोषत्वाचा अधिकार: या वृत्तात नमूद कोणत्याही व्यक्तीवर लावण्यात आलेले आरोप हे प्राथमिक स्वरूपाचे आहेत. जोपर्यंत सक्षम न्यायालयाकडून अंतिम निकाल दिला जात नाही, तोपर्यंत संबंधित व्यक्ती निर्दोष असल्याचा त्यांचा घटनात्मक व कायदेशीर अधिकार अबाधित आहे. ३. बदनामीचा अथवा द्वेषाचा उद्देश नाही: या वृत्ताचा उद्देश कोणत्याही व्यक्ती, समाज, संस्था किंवा संघटनेची बदनामी करणे, त्यांची प्रतिष्ठा मलीन करणे अथवा समाजात द्वेष निर्माण करणे हा नसून, केवळ पत्रकारितेच्या तत्त्वांना धरून निष्पक्ष माहिती देणे हा आहे. ४. माहितीतील बदल: या प्रकरणातील अधिकृत चौकशी, न्यायालयीन प्रक्रिया किंवा शासकीय निर्णयांनुसार भविष्यात या माहितीमध्ये बदल होऊ शकतात. ५. बाजू मांडण्याचा अधिकार (Right of Reply): संबंधित सर्व पक्षांना त्यांची बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. या प्रकरणाशी संबंधित कोणताही अधिकृत स्पष्टीकरण, उत्तर किंवा सुधारणा प्राप्त झाल्यास, ती योग्य त्या वस्तुनिष्ठतेने प्रसिद्ध केली जाईल. ६. न्यायालयीन क्षेत्र / न्यायाधिकार (Jurisdiction): या व्हिडिओ, वृत्त अथवा यातील सामग्रीशी संबंधित कोणताही वाद, मतभेद किंवा कायदेशीर बाब निर्माण झाल्यास, त्याचे कायदेशीर क्षेत्र हे केवळ आणि केवळ राहाता (जि. अहिल्यानगर) येथील न्यायालयाच्या अखत्यारीतच राहील. Disclaimer & Legal Notice: 1. Source of Information: The information presented in this video is broadcast solely in the public interest, based on available official documents, statements from relevant authorities, and other reliable sources. 2. Presumption of Innocence: Any allegations mentioned in this report are preliminary in nature. No individual mentioned herein has been convicted by a court of law, and their legal right to be presumed innocent remains fully intact until a final verdict is delivered by a competent court. 3. No Defamatory Intent: This report is published with full adherence to journalistic integrity. It is not intended to defame, malign, promote hatred, or deliberately harm the reputation of any individual, organization, or institution. 4. Subject to Updates: The facts presented are subject to change based on ongoing official investigations, judicial proceedings, or future governmental orders. 5. Right of Reply: All concerned parties reserve the full right to present their version of events. Any official clarification, response, or updated facts provided by the concerned parties will be published with due prominence and objectivity. 6. Jurisdiction: In the event of any dispute, claim, or legal proceedings arising out of or in connection with the content of this report/video, the same shall be subject to the exclusive jurisdiction of the competent courts located at Rahata, District Ahilyanagar only. Shirdi Prasadalya | महाशिवरात्री निमित्तानं प्रसादालयातील खिचडीचा आकडा घटला | Mahashivratri Shirdi mahashivratri shabudana khichadi देश भरात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी केला जातोय. आज महाशिवरात्र निमित्ताने शिर्डी पंचकृषीतील नागरीकांच्या बरोबरीनेच देश भरातून भाविक साईबाबांच्या मंदीरात दर्शनासाठी आले आहेत. महाशिवरात्र असल्याने साई समाधी जवळ महादेवांची तसबीर ठेवण्यात आली आहे याच बरोबरीने साईमंदीर परिसरासह गर्भगृह आकर्षक फुलांनी साई संस्थानच्या कडुन सजविण्यात आलय अनेक भक्त साईबाबांचे दर्शन भोलेनाथ यांच्या रुपात घेतायेत शिर्डीला येणाऱ्या भाविकांना असलेला उपवासाचा दिवस लक्षात घेवुन साई संस्थानच्या प्रसादालयात आज दिवसभर साबुदान्याची खिचडी आणि झिरक हाच प्रसाद भक्तांना दिला जातोय. साई संस्थांनच्या प्रसादालयात दिवसभरात 30 क्विंटल साबुदान, 13 क्विंटल बटाटा आणि 500 किलो तुप वापरुन बनवलेली खिचडी आणि त्या बरोबर शेंगदाण्याचं झिरक्याचा प्रसाद भाविकांना दिला जातोय.. भाविक देखिल मोठ्या भत्ती भावाने ग्रहण करत आहेत. शिर्डीला सर्वधर्मीय भक्त येतात त्यातील बहुतांशी भक्त साई संस्थान मार्फत चालविल्या जात असलेल्या प्रसादालयात जात प्रसाद ग्रहण करतात शिवरात्रीला प्रसादालयात येवुन सर्वधर्मीय भक्त आज साईदर्शनाच्या बरोबरीने मोफत प्रसाद खिचडीचा लाभ घेतलेत दिवसभरात सुमारे 35 हजाराच्या वर भाविक याप्रसादाचा लाभ घेतली. #sp24taas #shirdi #mahashivratri #saiprasadalya #khichdi #mahashivaratri #saibabatemple