Перейти к содержимому

Marathwada Drought| दोन दिवसांत मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळाचा निर्णय!

NDTV Marathi

0:00 / 0:00

Marathwada Drought| दोन दिवसांत मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळाचा निर्णय!

4 486 просмотров · 2 ч назад
NDTV Marathi
722 тыс. подписчиков
4 486 просмотров · 2 ч назад
Marathwada Drought| परभणीसह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने दीड महिन्यांपासून दिलेल्या ओढीमुळे अतिशय गंभीर दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या खंडामुळे सोयाबीनचे पीक पूर्णपणे सुकून गेले असून कापसाला बोंडे आलेली नाहीत, तर तुरीचे पीकही शेतकऱ्यांच्या हातातून गेले आहे. या पार्श्वभूमीवर परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे आणि आमदार राजेश विटेकर यांनी मराठवाड्यातील भीषण परिस्थिती कृषिमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. येत्या दोन दिवसांत होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यात दुष्काळ जाहीर केला जाईल, असा ठाम विश्वास या दोन्ही आमदारांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos - your go-to source for all things Marathi news. देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे. Subscribe - https://shorturl.at/mwFQV Facebook -   / ndtvmarathi   Twitter -   / ndtvmarathi   Instagram -   / ndtvmarathi   Youtube -    / @ndtvmarathi   #NDTVMarathi #MarathiNews #LatestNews