Перейти к содержимому

Abhijeet Dipke गडचिरोली शाळेची अवस्था पाहून का संतापले? Adivasi school

BBC News Marathi

0:00 / 0:00

Abhijeet Dipke गडचिरोली शाळेची अवस्था पाहून का संतापले? Adivasi school

80 382 просмотра · 19 ч назад
BBC News Marathi
3,5 млн подписчиков
80 382 просмотра · 19 ч назад
गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील डुम्मे जिल्हा परिषद शाळेची सीजेपीचे फाऊंडर अभिजीत दिपके यांनी पाहणी केली. सीजीपेच्या स्कूल ठिक करो अभियानात आदिवासी शाळांची झाडाझडती सुरू आहे. डुम्मे शाळेत विद्यार्थ्यांसाठी धड टॉयलेटचीही सुविधा नाही. अनेक इयत्तांमधील विद्यार्थी एकाच वर्गात बसून शिकत असल्याचं दिसून आलं. विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅगवर मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो दिसतो. यावर शाळेच्या दुरवस्थेवर अभिजीत दिपके यांनी संताप व्यक्त केला. बीबीसी मराठीने जिल्हा प्रशासनाची प्रतिक्रिया घेतली. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढील सहा महिन्यांत शाळांची स्थिती सुधारण्याचं आश्वासन दिलं. रिपोर्ट – भाग्यश्री राऊत शूट – मनोज आगलावे #education #CJP #schooltheekkaro #gadchiroli #maharashtra बीबीसी न्यूज मराठीचं YOUTUBE CHANNEL SUBSCRIBE करा 👉🏽 https://bbc.in/4pSJRwe ___________ तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳 बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा... 🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8... पाहा सविस्तर गोष्टी आणि बातम्या आमच्या वेबसाईट आणि सोशल हँडल्सवर : https://www.bbc.com/marathi   / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi     / bbcnewsmarathi