Перейти к содержимому

मंगळागौरी संपूर्ण पूजा विधि (Mangala Gauri Puja Vidhi in Marathi) (Sravana Mangala Gowri Vratham)

She Celebrates

0:00 / 0:00

मंगळागौरी संपूर्ण पूजा विधि (Mangala Gauri Puja Vidhi in Marathi) (Sravana Mangala Gowri Vratham)

106 005 просмотров · 5 лет назад
She Celebrates
6,23 тыс. подписчиков
106 005 просмотров · 5 лет назад
Hello Friends Welcome to my channel, "She Celebrates" मैत्रिणींनो, ह्या व्हिडिओ मध्ये मी मंगळागौरीची पूजा कशी करावी हे शास्त्रोक्त पद्धतीने आणि मंत्रोचारासहित सांगितले आहे. पूजेसाठी लागणारी पत्री पुढील प्रमाणे: १) चमेलीची पाने २) माक्याची पाने ३) बेलाची पाने ४) बोरीची पाने ५) धोत्र्याची पाने ६) तुळशीची पाने ७) शमीची पाने ८) आघाड्याची पाने ९) डोरलीची पाने १०) कण्हेरीची पाने ११) रुईची पाने १२) अर्जुनसादड्याची पाने १३) विष्णुक्रांतची पाने १४) जाईची पाने १५) शेवंतीची पाने १६) डाळिंबाची पाने आपली सुंदर व्रत परंपरा आपण जपलीच पाहिजे. तेव्हा आपली संस्कृती जपण्यात आपण खारीचा वाटा नक्कीच उचलू शकतो. तो म्हणजे अधिकाधिक लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राइब नक्की करा. माझ्या चॅनेल वरील इतर व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा : 1] गणेश स्थापना विधी :    • श्री गणेश स्थापना (ganpati sthapana puja v...   2] सत्यनारायण पूजा विधी :    • श्री सत्यनारायण पूजा विधि (Satyanarayan po...   3] नवरात्री घटस्थापना पूजा :    • Navratri Puja Vidhi in Marathi (Ghatsthapa...   ============================================== व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आम्ही मनापासून आभारी आहोत. यजमानांनी (Viewers) केलेल्या विशेष आग्रहाखातर आम्ही आपल्या चॅनेलसाठी UPI लिंक केली आहे. खालील UPI ID वर तुम्ही आम्हाला यथाशक्ती दक्षिणा पाठवू शकता. aphaleswamini3112@okaxis Thank you for your amazing support throughout the journey. As per request from Viewers, we have established donation link for our channel. Feel free to Donate us and help us to grow our channel. ============================================== " Don't forget to celebrate your life " Thank you. Follow me on Instagram: https://www.instagram.com/shecelebrat... मंगळागौरी संपूर्ण पूजा विधि (Mangala Gauri Puja Vidhi in Marathi) (Sravana Mangala Gowri Vratham)