लोणावळ्यात कल्याणच्या भाविकांना हॉटेल चालकाकडून बेदम मारहाण; आगरी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
NavaRashtra
0:00 / 0:00
लोणावळ्यात कल्याणच्या भाविकांना हॉटेल चालकाकडून बेदम मारहाण; आगरी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
16 051 просмотр · 1 мес. назад
NavaRashtra
231 тыс. подписчиков
16 051 просмотр · 1 мес. назад
#LonavalaNews #KalyanNews #CrimeNews
एकविरा देवीच्या दर्शनासाठी लोणावळ्यात गेलेल्या कल्याणमधील खोणी गावातील एका कुटुंबाला हॉटेल चालकाने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओळखपत्राच्या (ID) किरकोळ वादावरून हा प्रकार घडला असून, आरोपींनी आगरी समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करत शिवीगाळ केल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. या मारहाणीत एक महिला आणि पुरुष गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कल्याणमध्ये उपचार सुरू आहेत. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Like us :
/ navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/
☛ Send your suggestions/Feedback:
enavarashtra@gmail.com
Marathi News | Navarashtra | Navarashtra Live | नवराष्ट्र लाईव्ह | Marathi News LIVE | Live news updates | Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live
#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate