Перейти к содержимому

गोंगाट वाढण्याआधी हे निसर्गरम्य मावळ फिरून घेतलं ! Day Trip Near Pune #travelvlog #marathi #pune

Bhatkanti Company | भटकंती कंपनी

0:00 / 0:00

गोंगाट वाढण्याआधी हे निसर्गरम्य मावळ फिरून घेतलं ! Day Trip Near Pune #travelvlog #marathi #pune

15 786 просмотров · 8 дней назад
Bhatkanti Company | भटकंती कंपनी
10,1 тыс. подписчиков
15 786 просмотров · 8 дней назад
पुणे शहराजवळ वसलेला बारा मावळांपैकी एक निसर्गरम्य प्रदेश म्हणजे खेडेबारे मावळ! 🌿 शिवगंगा नदीच्या खोऱ्यात वसलेली गावे, हिरवीगार भातशेती, सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि प्राचीन मंदिरांनी नटलेला हा परिसर मनाला वेगळाच आनंद देतो. या व्हिडिओतून चला, अनुभवूया खेडेबारे मावळचा निसर्ग व इतिहास 🌾⛰️ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा 👍 आणि अशाच भटकंतीच्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राइब करा. ❤️ #खेडेबारेमावळ #पुणे #मावळ #शिवगंगानदी #महाराष्ट्र #भटकंती