Purandar Fort rain trecking vlog Part 1| श्रीशंभूराजे जन्मस्थळ |Facts of Purandar| #purandar #vlog
ShabdaVishal
0:00 / 0:00
Purandar Fort rain trecking vlog Part 1| श्रीशंभूराजे जन्मस्थळ |Facts of Purandar| #purandar #vlog
5 796 просмотров · 1 месяц назад
ShabdaVishal
211 подписчиков
5 796 просмотров · 1 месяц назад
महाराष्ट्राच्या इतिहासातील एक असा किल्ला ज्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. याच किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेला होता. मध्ययुगीन काळापासून हा किल्ला अनेक युद्धांचा साक्षीदार राहिलेला आहे.
हा किल्ला म्हणजे पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर.
पुरंदर किल्ल्याची पावसाळी भ्रमंती आणि किल्ल्यावरील ऐतिहासिक स्थळे.
(भाग 1)
चला तर बघूया पुरंदर किल्ल्याबद्दलची न ऐकलेली ऐतिहासिक कहाणी.
My First Video Log
Video by: Vishal Kailas Bihade (M.A. English) Pune.
Cameraman: Sahil Pandey (JEE Student) Pune.
Helpful Books: विश्वास पाटील लिखित महासम्राट खंड २ - रणखैंदळ, खंड ३- अस्मानभरारी, केळुस्कर गुरुजी लिखित - छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवचरित्र.
#Purandarfort
#chhatrapatishivajimaharaj
#chhatrapatisambhajimaharaj
#killepurandar
#raintrecking
#trecking
#किल्लेपुरंदर
#पुरंदर
#historyfacts