Pradip Purnekar | 'शिंदेसाहेब, मिनाक्षीच्या डोक्यावरचा हात काढा, नवऱ्याने नावं कमवलं, पैसा नाही'
Asianet News Marathi
0:00 / 0:00
Pradip Purnekar | 'शिंदेसाहेब, मिनाक्षीच्या डोक्यावरचा हात काढा, नवऱ्याने नावं कमवलं, पैसा नाही'
7 602 просмотра · 2 дня назад
Asianet News Marathi
32,3 тыс. подписчиков
7 602 просмотра · 2 дня назад
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणातील फरार आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर शोधून अटक करावी, अशी मागणी त्यांच्या पत्नी विजेता पूर्णेकर यांनी केली. प्रदीप पूर्णेकर यांच्यावर फसवून मागून वार करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणातील खरा सूत्रधार शोधून त्याला फाशीची शिक्षा द्यावी आणि संबंधित नगरसेविकेचे पद रद्द करावे, अशी मागणीही विजेता पूर्णेकर यांनी केली.
#VijetaPurnekar #PradeepPurnekar #प्रदीपपूर्णेकर #विजेतापूर्णेकर #PurnekarCase #MumbaiCrime #maharashtranews #asianetnewsmarathi #crime
तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा
बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/
Like us on Facebook: / asianetmarathinews
Follow us on Instagram: / asianetmarathinews
Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH
Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBC...
Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi
Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/de...
👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet...
➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.