दोडक्याची भाजी एकदा अशा पद्धतीने करून पहा खूप चमचमीत टेस्टी होते टिफिन साठी नागपूर स्पेशल
Priya Recipe
0:00 / 0:00
दोडक्याची भाजी एकदा अशा पद्धतीने करून पहा खूप चमचमीत टेस्टी होते टिफिन साठी नागपूर स्पेशल
149 просмотров · 6 дн. назад
Priya Recipe
81 подписчик
149 просмотров · 6 дн. назад
दोडक्याची भाजी एकदा अशा पद्धतीने करून पहा खूप चमचमीत टेस्टी होते टिफिन साठी नागपूर स्पेशल
सामग्री
दीड पाव दोडके
चार कांदे
थोडा आला असून
अद्रक
कोथिंबीर
अर्धा चमचा जिरा
अर्धा चमचा मोहरी
दीड ग्लास पाणी
तीन चमचे तिखट
दीड चमचा मीठ
अर्धा चमचा हळद
एक चमचा काळा मसाला
एक चमचा धने पावडर