Перейти к содержимому

Bharli Vangi भरली वांगी झणझणीत महाराष्ट्रीयन भाजी ह्यापेक्षा सोपी आणि झटपट भरली वांगी विदर्भ स्पेशल

Priya Recipe

0:00 / 0:00

Bharli Vangi भरली वांगी झणझणीत महाराष्ट्रीयन भाजी ह्यापेक्षा सोपी आणि झटपट भरली वांगी विदर्भ स्पेशल

295 просмотров · 2 нед. назад
Priya Recipe
81 подписчик
295 просмотров · 2 нед. назад
Bharli Vangi भरली वांगी झणझणीत महाराष्ट्रीयन भाजी ह्यापेक्षा सोपी आणि झटपट भरली वांगी विदर्भ स्पेशल अर्धा किलो वांगे तीन पळी तेल अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी वाटण चार-पाच कांदे एक चम्मच खाकस एक कलमी थोडं खोबरं थोडा धन ये तीन चमचे तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा पावडर कस्तुरी मेथी थोडी एक चम्मच काळा मसाला दीड चमचा मीठ कोथिंबीर