Перейти к содержимому

ठरलं तर मग आजचा भाग | गौरीचं झालं अपहरण | सायलीला मोठा धक्का | Tharla Tar Mag

मालिका अपडेट डेली

0:00 / 0:00

ठरलं तर मग आजचा भाग | गौरीचं झालं अपहरण | सायलीला मोठा धक्का | Tharla Tar Mag

485 просмотров · 7 дней назад
मालिका अपडेट डेली
806 подписчиков
485 просмотров · 7 дней назад
ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सायली महिपतच्या आश्रमाशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी अधिराच्या ऑफिसमध्ये जाते. अर्जुनच्या मदतीने ती ऑफिसमधील लॅपटॉप आणि सीसीटीव्ही तपासण्याचा प्रयत्न करते, मात्र तिच्या हाती अपेक्षित पुरावा लागत नाही. दरम्यान, अर्जुन आणि चैतन्य महिपतच्या आश्रमाबद्दल तपास करत असतात. श्वेताने आश्रमात राहिल्याचं सांगितल्यामुळे तिच्याकडून महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता निर्माण होते. दुसरीकडे सायली गौरीला समुद्रकिनारी घेऊन जाते. दोघी आनंदाने वेळ घालवतात, वाळूचं घर बनवतात आणि सायली गौरीसाठी गाणंही गाते. मात्र कणीस घेण्यासाठी सायली काही क्षण दूर जाताच राकेशच्या माणसांचा डाव यशस्वी होतो. फुग्याच्या बहाण्याने गौरीला सायलीपासून दूर नेलं जातं आणि गौरी अचानक गायब होते. सायली घाबरून अर्जुनला फोन करते. पुढे गौरीला महिपतच्या ताब्यात नेण्यात आल्याचं समोर येतं. आता सायली गौरीला कशी शोधणार? अर्जुनला महिपतच्या कटाचा सुगावा लागणार का? आणि गौरीची सुटका कोण करणार? पुढील भागातील अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. ❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Comment 💬 करा आणि Channel Subscribe 🔔 करा. #ठरलंतरमग #TharlaTarMag #Sayali #Arjun #Gauri #Mahipat #Rakesh #ZeeMarathi #MarathiSerial #MarathiSerialUpdate #TharlaTarMagUpdate #TodayEpisode #MarathiUpdates #ZeeMarathiSerial